IPPB Bharti 2024 Notification

मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) अंतर्गत 344 एक्झिक्युटिव्ह पदे भरण्यासाठी IPPB Bharti 2024 या भरतीची जाहिरात भारतीय डाक विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर भरतीची इतर सर्व माहिती पुढे लेखात दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही नोकरीची तयारी करताय तर मी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व भरतीचे अपडेट वेळेवर मिळतील.
Indian Post Payment Bank Recruitment 2024
भरतीचे नाव : इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 (IPPB Recruitment 2024).
विभाग : ही भरती इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय डाक विभागामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे. (दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)
IPPB Vacancy 2024
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदांचा तपशील :
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव | एकूण पदे |
एक्झिक्युटिव | 344 पदे. |
एकूण पदे : एकूण 344 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
ही अपडेट पहा : GMC Kolhapur Recruitment 2024: राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे 102 पदांची भरती
Educational Qualification for IPPB Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
एक्झिक्युटिव | उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर व GDS म्हणून 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 35 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
IPPB Salary
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
IPPB Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज फी :
- General/ OBC/EWS: 1000/- रुपये.
- SC/ ST/ ExSM/ महिला: फी नाही.
IPPB Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.
IPPB Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना भारतीय पोस्ट पेमेंट बँक मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरती तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
FAQ:
IPPB Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.
Post Payment Bank Recruitment 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?
ज्या उमेदवारांचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 35 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
IPPB Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
IPPB Bharti 2024 अंतर्गत वेतन किती मिळणार आहे?
या भरतीमधील न्यू उमेदवारांना 10,00,000/- ते 25,00,000/- रुपये एवढे वार्षिक वेतन मिळणार आहे.