IPPB Recruitment 2024: भारतीय डाक विभागात भरती सूरु! येथून लगेच अर्ज करा

IPPB Recruitment 2024 Notification

IPPB Recruitment 2024
IPPB Recruitment 2024

मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) अंतर्गत IT एक्झिक्युटिव्ह पदे भरण्यासाठी IPPB Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय डाक विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ची स्थापना पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारच्या 100% इक्विटीसह करण्यात आली आहे. आणि तुम्हाला या अंतर्गत नोकरी मिळवण्याची संधी मिळत आहे.

जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही 04.05.2024 ते 24.05.2024 पर्यंत अधिकरूत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. भरतीची इतर सर्व माहिती पुढे लेखात दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही नोकरीची तयारी करताय तर मी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व भरतीचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Recruitment 2024

Friends IPPB Recruitment 2024 has been published by India Post Department to fill IT Executive posts under India Post Payments Bank (IPPB). India Post Payments Bank Limited (IPPB) is established under the Department of Posts, Ministry of Communications with 100% equity of Government of India. And you are getting a chance to get a job under this. So friends read the all details carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 (IPPB Recruitment 2024).

विभाग : ही भरती इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय डाक विभागामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे. (दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)

IPPB Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदांचा तपशील :

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव एकूण पदे
कार्यकारी (सहयोगी  सल्लागार)28 पदे.
कार्यकारी (सल्लागार)21 पदे.
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार)05 पदे.

एकूण पदे : एकूण 054 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

IPPB Salary

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

वेतन तपशील :

पदाचे नाव मिळणारे वार्षिक वेतन
कार्यकारी (सहयोगी  सल्लागार)10,00,000/- रुपये
कार्यकारी (सल्लागार)15,00,000/- रुपये.
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार)25,00,000/- रुपये.

Educational Qualification for IPPB Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
कार्यकारी (सहयोगी  सल्लागार)या पदासाठी उमेदवाराने संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BE/B.Tech. किंवा MCA
किंवा
संगणक विज्ञान/ आयटी/इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BCA/ B.Sc असणे आवश्यक आहे.
तसेच त्याला 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
कार्यकारी (सल्लागार)या पदासाठी उमेदवाराने संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BE/B.Tech. किंवा MCA
किंवा
संगणक विज्ञान/ आयटी/इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BCA/ B.Sc असणे आवश्यक आहे.
तसेच त्याला 04 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार)या पदासाठी उमेदवाराने संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BE/B.Tech. किंवा MCA
किंवा
संगणक विज्ञान/ आयटी/इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BCA/ B.Sc असणे आवश्यक आहे.
तसेच त्याला 06 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 22 ते 45 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे. (पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात बघा)

IPPB Recruitment 2024
IPPB Recruitment 2024

IPPB Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज फी :

  • UR/ OBC/ EWS : 750/- रुपये.
  • SC/ST/ESM/ महिला उमेदवार: 150/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 04 मे 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

IPPB Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.

उमेदवारांची निवड प्रक्रिया :

  • उमेदवारांचे पदवी/ गट चर्चा/ वैयक्तिक मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. किंवा, पदवी/ एमबीए (Mktg./विक्री) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवार निवडण्याचा किंवा ऑनलाइन चाचणी/ गट चर्चा आयोजित करण्याचा अधिकार बँकेकडे आहे. केवळ पात्रता निकषांची पूर्तता केल्याने उमेदवाराला मुलाखत किंवा ऑनलाइन चाचणीसाठी बोलावले जाऊ शकते.
  • निवड प्रक्रियेत दोन किंवा अधिक उमेदवारांनी समान गुण प्राप्त केले असल्यास, उमेदवारांच्या जन्मतारखेनुसार गुणवत्तेचा क्रम निश्चित केला जाईल. अशा पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
IPPB Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना भारतीय पोस्ट पेमेंट बँक मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरती तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Navy Agniveer Recruitment 2024: 12 उत्तीर्ण उमेदवारांना नेवी मध्ये नोकरीची संधी! पहा पूर्ण माहिती

धन्यवाद!

FAQ:

IPPB Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

24 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.

Post Payment Bank Recruitment 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?

ज्या उमेदवारांचे वय 22 ते 45 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे. (पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात बघा)

IPPB Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Indian Post Payment Bank Recruitment अंतर्गत वेतन किती मिळणार आहे?

या भरतीमधील न्यू उमेदवारांना 10,00,000/- ते 25,00,000/- रुपये एवढे वार्षिक वेतन मिळणार आहे.

close