Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024: जळगाव महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स पदाची भरती! पहा पात्रता व अर्ज

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 Notification

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024

जळगाव महानगरपालिका मध्ये 45 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे यासाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024

विभाग : ही भरती जळगाव महानगरपालिका मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला जळगाव महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: नवी मुंबई महानगरपालिकेत 194 जागांसाठी भरती!

जळगाव महानगरपालिका भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW ही पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : एकूण 45 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • स्टाफ नर्स (पुरुष) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.Sc Nursing अथवा GNM पास असावा.
  • स्टाफ नर्स (महिला) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार B.Sc Nursing अथवा GNM पास असावा.
  • एमपीडब्ल्यू या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार विज्ञाशाखेतून बारावी पास असावा त्यासोबतच उमेदवाराकडे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स अथवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला असावा.

वयोमार्यादा : यासाठी किमान वय १८ वर्ष व कमाल वय खुल्या प्रवर्गातील प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय करीता ४३ वर्ष राहील.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Jalgaon Mahanagarpalika Salary

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१.

How to Apply

  1. Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. त्याचा पत्ता वरती दिला आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

Important Documents

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : ZP Palghar Recruitment 2024: जिल्हा परिषद पालघर मध्ये 1891 शिक्षक पदांची मेगा भरती! पहा पात्रता आणि अर्ज

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

जळगाव महानगरपालिका भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

जळगाव महानगरपालिका भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 45 पदे भरण्यात येणार आहेत.

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close