Jalsampada Vibhag Bharti 2024: जलसंपदा विभाग भरती! पदवीधर लगेच अर्ज करा

Jalsampada Vibhag Bharti 2024 Notification

maharashtra government

जर तुम्ही चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर Jalsampada Vibhag Bharti 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्हाला महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2024 साथी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै 2024 पर्यंत आहे. पुढे या भरती मधील अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jalsampada Vibhag Recruitment 2024 Notification

विभाग : ही भरती जलसंपदा विभाग महाराष्ट्र अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : Jalsampada Vibhag Bharti 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : AFS Pune Recruitment 2024: पुण्यात एअर फोर्स स्कूलमध्ये भरती! दर महिना 28,000 वेतन

Jalsampada Vibhag Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे उपअभियंता किंवा अधिकारी (स्थापत्य) हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : या भरतीच्या माध्यमातून 01 पद भरण्यात येणार आहे.

Educational Qualification for Jalsampada Vibhag Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • या भरतीचा  अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी/ अभियंता असणे आवश्यक आहे.
  • जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त अथवा विवेक्षित काम केल्याचा उमेदवारांकडे किमान 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Age Limit

आवश्यक वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय ६५ वर्षांपर्यंत असावे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Jalsampada Vibhag Bharti 2024 Apply

अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : 100/- रुपये. शुल्क घेतले जाणार आहे.

Important Documents

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Jalsampada Vibhag Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता,मध्यम प्रकल्प विभागीय पथक,अंबडपाल,ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

How to Apply Jalsampada Vibhag Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Jalsampada Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठीऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे त्यावर तुम्हाला तुमचं अर्ज सादर करायचा आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

Jalsampada Vibhag Bharti 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशीची कारवाई चालू अथवा प्रस्थापित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी उमेदवाराला कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
  • उमेदवारांनी अर्ज करण्याची मुदत संपणे आधी आपले अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असणारे 100 रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे.
  • पोस्टाने अर्ज पाठवताना अर्जाच्या पाकिटावर सेवानिवृत्त अधिकारी/ अभियंता यांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत असे लिहिणे अनिवार्य आहे.
  • चुकीची माहिती असल्याने व अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर आणि खरी भरणे आवश्यक आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले  अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

महत्वाचे :

Jalsampada Vibhag Bharti 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Indian Navy Civilian Recruitment 2024: भारतीय नौदल मध्ये 741 पदांची भरती! 10वी उत्तीर्ण करा अर्ज

धन्यवाद!

जलसंपदा विभाग भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 01 पदे भरण्यात येणार आहेत.

Jalsampada Vibhag Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याचा पत्ता तुम्हाला लेखा मध्ये दिला आहे.

Jalsampada Vibhag Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close