Jio Home Sales Officer Recruitment Notification
मित्रांनो जियो द्वारे Home Sales Officer या पदासाठी Jio Home Sales Officer Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. आणि नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे. त्यामुळे जे उमेदवार पुणे मध्ये नोकरी करू इच्छित आहेत. त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.Jio Careers द्वारे 17 एप्रिल 2024 रोजी Home Sales Officer Recruitment 2024 साठी जाहिरात प्रकाशित जारी करण्यात आली आहे.
बिबवेवाडी, पुणे येथे ही भरती होणार आहे, त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदे, अर्ज पद्धती, शेवटची तारीख, पात्रता अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Jobs in Jio
Friends Jio Home Sales Officer Recruitment 2024 has started a new recruitment for the post of Home Sales Officer by Jio. And the job location will be Pune. So the candidates who want to work in Pune. This is a very good opportunity for them. Jio Careers has released advertisement for Home Sales Officer Recruitment 2024 on 17th April 2024. Important link is also given below.
भरतीचा सारांश :
कंपनीचे नाव | Jio |
नोकरीचा प्रकार | Private Job |
पदाचे नाव | Home Sales Officer |
भरतीसाठी अनुभव | 1 ते 5 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | बिबवेवाडी, पुणे. |
वेतन श्रेणी | 18,986 रुपये रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. |
Required Eligibility’s for Jio Home Sales Officer Recruitment
Jio Home Sales Officer Recruitment Educational Qualification :
या भरतीमधील पदासाठी उमेदवारने मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ कॉलेजमधून 12 वी HSC Exam Pass केलेली असावी. तसेच उमेदवार हा डिप्लोमा डिग्री धारक असणे आवश्यक आहे.
आवश्यक कौशल्ये :
- आउटबाउंड विक्री अनुभव असणे आवश्यक आहे (शक्यतो थेट विक्री)
- स्थानिक प्रदेशाची ओळख
- स्थानिक भाषा बोला
- ग्राहक हाताळणी कौशल्य
- वाटाघाटी कौशल्य
- अभिव्यक्ती आणि प्रभावशाली कौशल्ये
- नातेसंबंध व्यवस्थापन
- परिणाम अभिमुखता
- डिजिटल जाणकार
जिओ होम सेल्स ऑफिसर भर्ती 2024 साठी तुम्हाला पुढील जबाबदऱ्या पडाव्या लागणार आहेत :
- नियुक्त प्रदेशात ग्राहक मिळवणे आणि ऑनबोर्ड करणे.
- ग्राहक दस्तऐवज आणि ऑर्डर संकलनासाठी परवानग्या मिळवणे.
- ग्राहक प्रतिबद्धता आणि अनुभव वाढवणे. इत्यादि जबाबदऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागणार आहेत.
- मित्रांनो तुम्हाला वरती दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत.
अनुभव :
मित्रांनो Home Sales Officer या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला Sales संबंधी अनुभव असणे गरजेचे आहे. किमान 1 वर्षे ते जास्तीत जास्त 5 वर्षे पर्यंतचा अनुभव असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
How to Apply For io Home Sales Officer Recruitment
इतर महत्त्वाच्या अपडेट :
BMC Recruitment 2024: मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 पदांची भरती! येथे करा अर्ज
Post Office Recruitment 2024: भारतीय डाक विभागात नोकरीची संधी! येथे करा अर्ज
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे याची सर्व माहिती पुढे दिली आहे.
अशा पद्धतीने अर्ज करा :
- तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पुढे जी लिंक दिली आहे. त्या लिंक वरुण अर्ज करायचा आहे.
- त्यानंतर लिंक ओपेन झाल्यानंतर Notification मध्ये दिलेल्या Apply Now या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर Jio Careers Portal वर तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी करताना सर्व माहिती व्यवस्थित भरा.
- नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमची जॉब प्रोफाइल बनवायची आहे.
- जॉब प्रोफाइल मध्ये आवश्यक अशी सर्व माहिती टाकायची आहे.
- सोबत तुम्हाला तुमचा Resume देखील तयार ठेवायचा आहे, आणि तो पण अपलोड करायचा आहे.
- या भरतीसाठी जेवढ्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचे पालन करून फॉर्म भरायचा आहे.
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
मित्रांनो उमेदवाराची निवड ही जिओ करिअर द्वारे करण्यात येणार आहे. जिओच्या शेअर्स आणि डिस्ट्रीब्यूशन विभागामार्फत ही भरती केली जात आहे त्यामुळे पात्र उमेदवारांची निवड ही या विभागाद्वारे होणार आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला या भरती मधील निवड प्रक्रियेची तसेच इतर सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती किंवा ईमेल आयडी वरती मिळणार आहे.
ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची एक संधी भेटेल. आणि जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर अशाच नवनवीन अपडेट रोज पाहण्यासाठी आमच्या अधिकृत https://Bhartiera.in या पोर्टल ला रोज भेट देत जा.
धन्यवाद!
FAQ:
Jio Home Sales Officer Recruitment साठी पात्रता काय आहे?
Jio Home Sales Officer पदासाठी उमेदवार हा 12 वी पास डिप्लोमा धारक तसेच अनुभवी व्यक्ती अर्ज करू शकतात, इतर कोणाचाही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Jio Home Sales Officer Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखामध्ये दिलेली आहे.
Jio Home Sales Officer या पदासाठी किती वेतन मिळणार आहे?
Jio Home Sales Officer या पदासाठी उमेदवाराला 18,986/- रुपये एवढे वेतन मासिक वेतन दिले जाणार आहे.