Konkan Railway Bharti 2024 Notification
मित्रांनो जर तुम्ही रेल्वे विभागामध्ये नोकरी करू इच्छित आहात तर Konkan Railway Bharti 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात देखील प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्ही पण या भरतीचा फायदा नक्की घ्या.
जर तुम्ही Konkan Railway Bharti 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा, त्यासाठी अर्ज शुल्क किती असणार आहे अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.
Konkan Railway Recruitment 2024
भरतीचे नाव : कोकण रेल्वे भरती 2024.
विभाग : ही भरती कोकण रेल्वे या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : Konkan Railway Bharti 2024 ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) येथे नोकरी मिळणार आहे.
Railway Vacancy 2024
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदांचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ विद्युत | 03 पदे. |
ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक/ विद्युत | 15 पदे. |
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/ सिव्हिल | 04 पदे. |
डिझाईन सहाय्यक/ विद्युत | 02 पदे. |
तांत्रिक सहाय्यक/ विद्युत | 15 पदे. |
एईई/ कॉन्ट्रॅक्ट | 03 पदे. |
एकूण पदे : एकूण 042 रिक्त पदे Konkan Railway Bharti 2024 या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नक्की या संधीचा फायदा घ्या.
BEST Mumbai Bharti 2024: बेस्ट, मुंबई मध्ये 10 उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी! पहा सविस्तर
Salary Details of Konkan Railway Bharti 2024
मिळणारे वेतन : या भरतीद्वारे नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेतन हे पदांनुसार वेगवेगळे मिळणार आहे ज्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदांनुसार वेतन तपशील :
पदाचे नाव | मिळणारे मासिक वेतन |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ विद्युत | 44,900/- रुपये. |
ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक/ विद्युत | 35,400/- रुपये. |
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/ सिव्हिल | 35,400/- रुपये. |
डिझाईन सहाय्यक/ विद्युत | 35,400/- रुपये. |
तांत्रिक सहाय्यक/ विद्युत | 25,500/- रुपये. |
एईई/ कॉन्ट्रॅक्ट | 56,100/- रुपये. |
मित्रांनो या भरतीमध्ये उमेदवारांना चांगल्या प्रकारचे वेतन मिळत आहे त्यामुळे तुम्ही पण या भरतीसाठी नक्की अर्ज करा आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवा.
Educational Qualification for Railway
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. ज्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/विद्युत | या पदासाठी उमेदवार 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल अभियांत्रिकीची पूर्णकाळ अभियांत्रिकी डिग्री/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे. |
ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक/विद्युत | उमेदवार या पदासाठी 60% गुणांसहीत सिव्हिल अभियांत्रिकीची पूर्णकाळ अभियांत्रिकी डिग्री/ डिप्लोमा उत्तीर्ण अससणे आवश्यक आहे. |
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल | या पदासाठी उमेदवाराने ITI (ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)/इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लो क मा केलेला असणे आवश्यक आहे. |
डिझाईन सहाय्यक/विद्युत | या पदासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थांतून कोणत्याही ट्रेडमध्ये ITI केलेला असणे आवश्यक आहे. |
तांत्रिक सहाय्यक/विद्युत | या पदासाठी उमेदवारा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल अभियांत्रिकीची पूर्णवेळ अभियांत्रिकी डिग्री/डिप्लोमा (६०% गुण) असणे आवश्यक आहे. |
एईई/कॉन्ट्रॅक्ट | इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल अभियांत्रिकीची पूर्णवेळ डिग्री/डिप्लोमा (६०% गुण) असणे आवश्यक आहे. |
आवश्यक वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा ही पदांना सर्व बघितली जाणार आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Konkan Railway Recruitment 2024 Required Documents
आवश्यक कागदपत्रे : तुम्ही मुलाखतीला जाताना तुम्हाला पुढील कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे.
- पात्रजाच्या पुराव्यात प्रमाणपत्राच्या प्रतीमध्ये नमूद असलेल्या पात्रतेनुसार सूचना.
- जन्मतारखेच्या पुराव्या करिता प्रत (SSLC/ SSC) प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र.
- माजी सैनिक असल्यास सेवा प्रमाणपत्र.
- दोन पासपोर्ट फोटो.
- व्यावसायिक अनुभव व कामातील अनुभव असल्यास इतर संबंधित कागदपत्रांच्या प्रती.
- चारित्र्य प्रमाणपत्र-राजपत्रित अधिकारी/ कार्यकारी अधिकारी यांच्याकडील.
- मागील वर्तमान नियोक्त्यानी दिलेल्या फॉर्म 16 ची प्रत.
- EPF/ PF क्रमांक असलेल्या दस्ताऐवजाची प्रत.
- इत्यादि कागदपत्रे तुम्हाला या भरतीसाठी लागणार आहेत.
Konkan Railway Bharti 2024 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. आणि त्याद्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत.
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.
मुलाखतीचा पत्ता : एक्झीक्युटीव्ह क्लब,कोकण रेल विहार, सीवूड्स, नवी मुंबई येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Konkan Railway Bharti Important Dates
मुलाखतीसाठी महत्वाच्या तारखा : Konkan Railway Bharti 2024 या भरतीसाठी वेगवेगळ्या पदासाठी मुलाखती वेगवेगळ्या दिवसी घेण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | मुलाखतीची तारीख |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ विद्युत | 05 जून 2024 |
ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक/ विद्युत | 10 जून 2024 |
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/ सिव्हिल | 12 जून 2024 |
डिझाईन सहाय्यक/ विद्युत | 14 जून 2024 |
तांत्रिक सहाय्यक/ विद्युत | 19 जून 2024 |
एईई/ कॉन्ट्रॅक्ट | 21 जून 2024 |
मित्रांनो तुम्हाला ज्या पदावर नोकरी मिळवायची आहे. त्या पदासाठी दिलेल्या तारखेच्या रोजी उपस्थित राहायचे आहे.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना कोकण रेल्वे मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच सरकारच्या अशाच महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Savitribai Phule Aadhaar Yojana: OBC विद्यार्थ्यांना 60,000! असा करा अर्ज
धन्यवाद!
भरतिसंबधी विचारली जाणारी काही महत्वाचे प्रश्न :
Konkan Railway Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी उमेदवार हे मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार आहेत त्यासाठी तारीख ही 05 ते 21 जून 2024 आहे.
Konkan Railway Recruitment 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 042 पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती तुम्हाला लेखामध्ये मिळेल.