Krushi Vibhag Bharti 2024: कृषि विभाग, सांगली मध्ये भरती सुरू! पहा पात्रता आणि अर्ज

Krushi Vibhag Bharti 2024 Notification

Maharashtra Krushi Vibhag bharti

मित्रांनो कृषि विभाग, सांगली मध्ये आवश्यक पदे भरण्यासाठी Krushi Vibhag Bharti 2024 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2024 आहे. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या तुम्हाला या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Vibhag Sangli Bharti 2024

भरतीचे नाव : कृषि विभाग, सांगली भरती 2024.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला Sangli (Jobs in Kolhapur) नोकरी मिळणार आहे.

कृषि विभाग, सांगली भरती 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे जिल्हा संसाधन व्यक्ती पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : या भरतीच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा : GDS Second Merit List 2024: ग्रामीण डाक सेवक पदाची (GDS) दुसरी निवड यादी जाहीर! चेक करा तुमचे नाव

Educational Qualification for Krushi Vibhag Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी विद्यापीठ / संस्था अन्न तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / कृषी आणि कृषी संबंधित पदवी / पदव्युत्तर किंवा इतर कोणत्याही विषयातील उच्च पदवी / पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

Krushi Vibhag Salary

वेतन : नियुक्त उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा :

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Krushi Vibhag Bharti 2024 Apply

Maharashtra Krushi Vibhag bharti

अर्ज पद्धत : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज करण्यास सुरुवात : 10 सप्टेंबर 2024 पासून अर्ज सुरू.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Krushi Vibhag Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.

krushi Vibhag Sangli Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही कृषि विभाग सांगली भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे. त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

अर्ज करण्यासाठी पत्ता : कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली-416415 येथे अर्ज सादर करायचा आहे.

लागणारे आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • इतर शैक्षणिक कागदपत्रे

महत्वाचे : या भरतीमद्धे उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर हजार अरणे आवश्यक आहे.

Krushi Vibhag Bharti 2024 Notification PDF

Online apply
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

कृषि विभाग सांगली भरती 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना कृषि विभाग अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या https://bhartiera.in/ वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

हेही वाचा :

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024: विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई मध्ये वाहन चालक पदाची भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

कृषि विभाग सांगली भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

कृषि विभाग सांगली भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.

Krushi Vibhag Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.

Krushi Vibhag Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close