Ladaki Bahin Yojana December Hapta: या दिवशी येणार आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर चा हप्ता! पहा तारीख

Ladaki Bahin Yojana December Hapta Date

Ladaki Bahin Yojana December Hapta

तुम्ही देखील Ladaki Bahin Yojana December Hapta ची वाट बघत आहेत का? तर या योजनेबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या गरीब आणि गरजू महिला आहेत त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील रक्कम संबंधित लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यातील हफ्ता कधी जमा होणार, याबाबत महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

राज्यातील तसेच देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साथी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आर्थिक तरतूद आणि योजना कायम ठेवण्याची हमी

सगळ्या महिलांच्या मनामध्ये एक भीती आहे ती म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर जर सरकार बदलले तर ही योजना चालू राहील की नाही. आणि ही गोष्ट लक्षात घेऊनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेच्या आर्थिक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले असून, पुढील पाच वर्षांसाठी या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर असल्याचे सांगितले आहे.

त्यानुसार, आगामी अर्थसंकल्पात या योजनेसाठी 45,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. यामुळे योजनेचे पैसे सातत्याने लाभार्थ्यांना मिळतील. आणि ही योजना चालूच राहणार आहे.

Ladki Bahin Yojana Diwali Bonus: या दिवशी महिलांना मिळणार 5500 दिवाळी बोनस! पहा तारीख

Ladki Bahin Yojana New Update

Ladaki Bahin Yojana December Hapta : लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. आणि नुकतेच कोल्हापूर येथे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांना “लखपती” बनवण्याचे स्वप्न देखील व्यक्त केले आहे. या योजनेद्वारे महिलांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर त्यांना स्वावलंबी बनवण्याची संधी मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana Installment Date

मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले की, “आम्ही लोकांना घेणारे नाही, तर देणारे आहोत.” त्यांनी विरोधकांवर टीका करत सांगितले की, लाडकी बहीण योजनेत आडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना योग्य तो प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांनी महिलांना आश्वस्त केले की, 23 नोव्हेंबरनंतर विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर डिसेंबरचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

मित्रांनो आपण तर बघितले की या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. नियमित हफ्ता मिळत असल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसाठी आवश्यक गरजा भागवणे सोपे झाले आहे. आता डिसेंबर महिन्याच्या रकमेची वाट पाहणाऱ्या महिलांना 23 नोव्हेंबरनंतर हा हफ्ता मिळण्याची हमी मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. आणि यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत.

Online apply
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

ही अपडेट पहा :

लाडकी बहीण योजना हप्ता प्रश्न :

Ladaki Bahin Yojana December Hapta कधी मिळणार आहे?

Ladaki Bahin Yojana December Hapta 23 नोव्हेंबर जमा व्हायला सुरुवात होणार आहे.

close