Ladki Bahin Yojana 3rd Installment: लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार मिळाले का नाही? असे करा चेक

Ladki Bahin Yojana 3rd Installment News

नमस्कार मित्रांनो Ladki Bahin Yojana 3rd Installment जाहीर करण्यात आले आहेत. आता सध्या पूर्ण महाराष्ट्र मध्ये चर्चा सुरू असलेली आणि आर्थिक दृष्ट्या सर्वात मोठी असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या बँक खात्यावर आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेचा हा सर्वाधिक मोठा टप्पा असणार आहे कारण पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना या तिसऱ्या टप्प्यांमध्ये रक्कम दिली जाणार आहे.

यासोबतच ज्या महिलांना पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये मिळाले होते त्या देखील महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणून 1500 रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे कोणत्या महिलांना जमा झालेत तसेच तुम्हालाही पैसे आलेत का नाही हे कसे पाहायचे या बद्दलची सर्व सविस्तर माहिती पुढे मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि जर तुमच्याही घरामधून या योजनेसाठी अर्ज केला असेल तर सर्व माहिती काळजीपूर्वक पहा. आणि तुम्ही पण पैसे आले का नाही ते चेक करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana News

Ladki Bahin Yojana 3rd Installment
Ladki Bahin Yojana 3rd Installment

मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा हा जो तिसरा टप्पा (Ladki Bahin Yojana 3rd Installment) आहे त्यामध्ये राज्यातील सुमारे 02 कोटी महिलांना लाभ दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे आणि याबद्दलची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. येणाऱ्या 29 सप्टेंबर 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा मोठा कार्यक्रम रायगड येथे होणार आहे आणि या कार्यक्रमांमध्ये सर्वच महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

जर तुम्ही या योजनेसाठी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेला असेल तर तुम्हाला 4500 रुपये (Ladki Bahin Yojana 3rd Installment) जमा होणार आहेत. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या 12 ते 13 तारखेपर्यंत अर्ज केले होते त्यांना देखील ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे आणि त्यानुसार आजच म्हणजे दिनांक 25 सप्टेंबर पासूनच महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आणि त्यामुळेच राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : SBIF Asha Scholarship Program 2024: 6वी ते पदव्युत्तर च्या विद्यार्थ्यांसाठी 7.5 लाख रुपयांची स्कॉलरशिप! Golden Chance

लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही कसे पहायचे?

अशा पद्धतीने चेक करा :

जर तुम्हालाही या योजनेचे पैसे आले का नाही (Ladki Bahin Yojana 3rd Installment) ते चेक करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक खात्याचे स्टेटमेंट पाहू शकता अथवा संबंधित बँकेचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला हे पैसे आलेत का नाही हे तुम्ही चेक करू शकता. कारण माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही प्रकारची लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात येत नाही.

त्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बँकेचे एप्लीकेशन द्वारे अथवा बँकेच्या बॅलन्स चेक नंबर वर संपर्क साधूनच तुम्हाला हे पैसे आलेत की नाही हे पाहता येणार आहे. ज्या महिलांना अजूनही पैसे जमा झालेले असतील त्यांनी देखील कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे कारण 29 सप्टेंबर 2024 पर्यंत (Ladki Bahin Yojana 3rd Installment) तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत तसेच नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच अशाच महत्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!

हेही वाचा :

FAQ:

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे?

येणाऱ्या 29 सप्टेंबर 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळणार आहे.

close