Ladki Bahin Yojana New Update
राज्यातील सर्वच महिला लाडकी बहीण योजना च्या हप्त्याची वाट बघत आहेत. Ladki Bahin Yojana New Update समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती दिली आहे की 24 डिसेंबर पासून हप्ता महिलांच्या अकाऊंट मध्ये वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
विधानसभेतील गुरुवारच्या सत्रात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ते नेमक काय म्हणाले त्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.
मित्रांनो राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
Ladki Bahin Yojana 6th Installment
आपल्याला तर माहिती आहे की महायुती सरकारने आपल्या मागील काळातील अंतरिम अर्थसंकल्पादरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. आणि खूप कमी वेळातच ती योजना महाराष्ट्रामद्धे खूप लोकप्रिय झाली. आणि या योजनेचा मोठा परिणाम आपल्याला झालेल्या निवडणुकी मध्य देखील पाहायला मिळाला आहे. ज्यामुळे महायुतीला पुन्हा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलैपासून सुरु झाली. जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता महायुती सरकारच्या नव्या कार्यकाळात पुढील हफ्ता कधी जमा होणार? किती पैसे जमा होणार? आणि सर्व महिलांना हे पैसे मिळणार का? याबद्दल आता लाडक्या बहिणींना उत्सुकता लागली आहे. Ladki Bahin Yojana New Update
Ladki Bahin Yojana Next Installment
विधानसभेतील गुरुवारच्या सत्रात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. फडणवीस म्हणाले, “आमची एकही योजना बंद होणार नाही आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपतात सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत. तर पुढे फडणवीसांनी अर्जदारांनाही आश्वासित केले आहे. ‘आम्ही जी आश्वासने दिली, ती आम्ही पूर्ण करणार आहोत.
याबद्दल कुणीही शंका ठेऊ नये. योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीत. ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देणार आहोत.” असेही फडणवीसांनी नमूद केले. त्यामुळे महिलांना कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये त्यांना हप्ता हा नक्की मिळणार आहे. Ladki Bahin Yojana New Update
आता नेमक 1500 रुपये मिळणार का 2100 रुपये?
महायुतील निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बहिणींना २१०० देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. तर आता लाडक्या बहिणींचा पुढील हफ्ता २१०० चा असेल की १५०० चा याकडे सर्व लाडक्या बहीणींचे लक्ष लागून आहे. यावर फडणवीस म्हणाले, बहिणींना अर्थसंकल्पानंतर २१०० मिळू शकतील.
डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मात्र आधीप्रमाणेच १५०० रुपये मिळणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जर याबद्दल ची नवीन काही अपडेट मिळाली तर आम्ही ती तुमच्या पर्यंत पोहचवू त्यासाठी ग्रुप आवर्जून जॉइन करा. Ladki Bahin Yojana New Update
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ही अपडेट पहा :