Latur DCC Bank Bharti 2026: लातूर जिल्हा बँकेत ३७५ जागांसाठी मेगा भरती! लिपिक, शिपाई आणि चालकांसाठी मोठी संधी.

Latur DCC Bank Bharti 2025 Notification Latur DCC Bank Bharti 2026: लातूर जिल्ह्यातील तरुणांसाठी बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (LDCC Bank Bharti 2025) अंतर्गत लिपिक, शिपाई (शिपाई/बहुउद्देशीय कर्मचारी) आणि वाहन चालक या पदांच्या एकूण ३७५ जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती … Continue reading Latur DCC Bank Bharti 2026: लातूर जिल्हा बँकेत ३७५ जागांसाठी मेगा भरती! लिपिक, शिपाई आणि चालकांसाठी मोठी संधी.