Latur District Court Recruitment 2024: लातूर जिल्हा न्यायालय मध्ये भरती! करा अर्ज

Latur District Court Recruitment 2024 Notification

Latur District Court Recruitment 2024
Latur District Court Recruitment 2024

तुम्हाला पण जिल्हा न्यायालय अंतर्गत नोकरी करायची असेल तर Latur District Court Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात लातूर जिल्हा न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे सफाई कामगार चे 17 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

जर तुम्ही Latur District Court Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा कारीचा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Latur District Court Bharti 2024

Latur District Court Recruitment 2024 is a new recruitment if you also want to work under District Court. The official advertisement for this recruitment has been published by Latur District Court. 17 posts of cleaners will be filled through this recruitment. This has created a very good opportunity for the candidates to get the job. So friends read all the details carefully and then apply for this recruitment. apply link is also given below.

भरतीचे नाव : लातूर जिल्हा न्यायालय भरती.

विभाग : ही भरती लातूर जिल्हा न्यायालय या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला लातूर (Jobs in Latur) येथे नोकरी मिळणार आहे.

मिळणारे वेतन : वेतन नियमानुसार 15,000/- ते 47,600/-

Latur District Court Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे सफाई कामगार हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : एकूण 013 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

कामाचे स्वरूप :

  • उमेदवाराला जिथे निवड झाली आहे तेथील इमारती न्यायालयाचा परिसर निवासस्थानाची तसेच कार्यालयाच्या प्रधान ग्रहांची नियमितपणे साफसफाई करणे व त्याची स्वच्छ करण्याचे काम आहेत.
  • तसेच न्यायालयाच्या बागेतील झाडाझुडपांची निगा राखणे.
  • तसेच न्याय अधिकारी व प्रभारी अधिकारी यांच्या आदेशानुसार देखील काम करणे.

Educational Qualification for Latur District Court Recruitment

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

व्यावसायिक पात्रता :

  • उमेदवार हा सुदृढ आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्व अर्थाने सक्षम असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • उमेदवाराला दिनांक 28 मार्च 2005 नंतर जन्म झालेला मुलांचे संख्या दोन पेक्षा जास्त नसावी.
  • तसेच उमेदवारावर कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक किंवा 200 ठरविलेले नसावे किंवा त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला तक्रार याचा निर्णय झालेला असल्यास उघड केले पाहिजे.

आवश्यक वयोमर्यादा :

  • ज्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्ग मधील उमेदवारांचे वय 43 पेक्षा जास्त नसावे.

Latur District Court Bharti Apply

Latur District Court Recruitment 2024
Latur District Court Recruitment 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : या भरती करिता तुम्हाला कुठले अर्ज सुरू भरायचे नाहीये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : उमेदवारांना या भरती करिता ऑफलाईन अर्ज करायचा आहे आणि त्याची सुरुवात 30 एप्रिल 2024 पासून झाली आहे

Latur District Court Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरती करिता उमेदवारांना 14 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. (देय तारखेच्या नंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत)

लातूर जिल्हा न्यायालय भरतीची पीडीएफ जाहिरात :

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
पीडीएफ अर्ज येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे अर्ज पाठवायचा आहे.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

DRDO DMRL Recruitment 2024: संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा मध्ये नवीन भरती! असा करा अर्ज

धन्यवाद!

FAQ:

Latur District Court Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरती करिता उमेदवारांना 14 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. (देय तारखेच्या नंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत)

Latur District Court Bharti 2024 द्वारे कोणते पद भरण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे सफाई कामगार हे पद भरण्यात येणार आहे.

Latur District Court Bharti 2024 साठी आवश्यक पात्रता काय आहे?

उमेदवार हा सुदृढ आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्व अर्थाने सक्षम असणे आवश्यक आहे.
उमेदवाराला स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
उमेदवाराला दिनांक 28 मार्च 2005 नंतर जन्म झालेला मुलांचे संख्या दोन पेक्षा जास्त नसावी.
तसेच उमेदवारावर कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक किंवा 200 ठरविलेले नसावे किंवा त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला तक्रार याचा निर्णय झालेला असल्यास उघड केले पाहिजे.

लातूर जिल्हा न्यायालय भरती 2024 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे सफाई कामगार या पदाची 13 पदे भरण्यात येणार आहे.

close