Mahajyoti Tablet Yojana 2024
मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. जेणेकरून त्याचा लाभ जनतेला होईल. आणि अशीच एक योजना Mahajyoti Tablet Yojana सरकारने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहे. या योजनेमध्ये तुम्हाला मोफत टॅब, रोज सहा जीबी इंटरनेट, कोचिंग क्लास आणि मोफत अशा बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे दहावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
जर तुम्ही किंवा तुमच्या घरामधून कोणी दहावी उत्तीर्ण असेल तर Mahajyoti Tablet Yojana या योजनेचा लाभ नक्की घ्या. तुम्हाला पुढे या योजनेबद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे. जसे की या योजनेसाठी अर्ज कसा करावा, आवश्यक पात्रता काय आहे इत्यादी. त्यामुळे दिलेली माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या योजनेसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा नोकरीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळत राहतील.
Mahajyoti Free Tablet Yojana 2024
महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/ JEE/NEET-2026 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाजोतीमार्फत MHT-CET/ JEE/ NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण (Coaching Class) ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे (Mahajyoti Tablet Yojana) विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/ Day इंटरनेट डाटा देखील देण्यात येतो.
योजनेचा तपशील :
योजनेचे नाव | महाज्योती मोफत टॅबलेट योजना. |
कोणी सुरू केली? | महाराष्ट्र सरकार द्वारे सुरवात. |
लाभार्थी | 10वी उत्तीर्ण विद्यार्थी. |
मिळणारा लाभ | मोफत टॅबलेट, MHT-CET/ JEE/ NEET पूर्व प्रशिक्षण, पुस्तके इत्यादि. |
हेही वाचा : Ladki Bahin Yojana 2024: महिलांना दर महिन्याला मिळणार 1500 रुपये! येथून करा अर्ज
Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra Eligibility
आवश्यक पात्रता : जर तुम्हाला Mahajyoti Tablet Yojana या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
- 1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी आवश्यक आहे.
- 2) उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.
- 3) उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी
- 4) जे विद्यार्थी सन 2024 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची गुणपत्रिका म्हणजेच दहावीचे मार्कशीट जोडावे.
- 5) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत (Science) प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.(Mahajyoti Registration)
- 6) विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
- 7) इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांनाकरीता 70% किंवा या पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
- 8) विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमूद पत्या वरून ठरविले जाईल.
Mahajyoti Tab Registration 2024 Documents
आवश्यक कागदपत्रे : Mahajyoti Tablet Yojana या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- 1) 10 वी ची गुणपत्रिका.
- 2) 11 वी सायन्स घेतल्याचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट).
- 3) आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहित).
- 4) रहिवाशी दाखला/डोमासाईल सर्टिफिकेट (Domicile Certificate).
- 5) जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate).
- 6) वैद्य नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate).
- 7) दिव्यांग असल्यास दाखला.
- 8) अनाथ असल्यास दाखला.
कोण अर्ज करू शकतो?
कोण अर्ज करू शकतो? : Mahajyoti Tablet Yojana या योजनेसाठी पुढील प्रवर्गातील विद्यार्थीच अर्ज करू शकतात. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- इतर मगस वर्ग (OBC)
- निरधिसुचती जमाती – अ (VJ-A)
- भटक्या जमाती – ब (NT-B)
- भटक्या जमाती – क (NT-C)
- भटक्या जमाती – ड (NT-D)
- विशेष मागास प्रवर्ग (SBC)
Mahajyoti Tab Registration 2024 Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 25 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.
How to Apply For Mahajyoti Free Tablet Yojana Registration
अशा पद्धतीने अर्ज करा : पुढील पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता.
- 1) महाजोतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board क्लिक करा.
- 2) आता Application for MHT-CET/JEE/NEET-2026 Traning या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
- 3) अर्जासोबत वरती दिलेले आवश्यक कागदपत्रे स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात अपलोड करा.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडुन MHT-CET/JEE/NEET 2025 परीक्षेच्या MHT-CET/JEE/NEET – 2025 – या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन पुर्व तयारीसाठी OBC / VJNT / SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
त्यासाठी टॅब वितरणाकरीता संबंधितांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर सुचना फलक / Notice Board मध्ये उपलब्ध “Application for MHT-CET/JEE/NEET 2025 Training \” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अंतिम दिनांक – 31/03/2024 पर्यंत अर्ज करावा. सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार | माहिती उपलब्ध आहे. (Mahajyoti Free Tablet Yojana Registration)
Mahajyoti Tab Registration 2024 Online
महत्वाचे :
आशा करतो की या लेखांमधून तुम्हाला Mahajyoti Tablet Yojanaया योजनेसंबंधी पूर्ण माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आणि अशाच नवनवीन अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.in/ अवश्य भेट देत जा.
हेही वाचा :
ITBP Recruitment 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 112 पदांची भरती! “या” उमेदवारांना संधी
महा ज्योती मोफत टॅबलेट योजना बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न:
Mahajyoti Tablet Yojana 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
Mahajyoti Tablet Yojana या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Mahajyoti Free Tablet Yojana साठी पात्रता काय आहे?
1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी आवश्यक आहे.
2) उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.
3) उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी
4) जे विद्यार्थी सन 2024 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची गुणपत्रिका म्हणजेच दहावीचे मार्कशीट जोडावे.
5) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत (Science) प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.(Mahajyoti Registration)
6) विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
7) इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांनाकरीता 70% किंवा या पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
8) विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमूद पत्या वरून ठरविले जाईल.