Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी मधे 800 पदांची भरती! येथून करा थेट अर्ज

Mahanirmiti Bharti 2024 Notification

 Maharashtra State Power Generation Company Limited

मित्रांनो महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी मध्ये 800 पदे भरण्यासाठी Mahanirmiti Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे जे उमेदवार सरकारी नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

या भरतीची जाहिरात महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Mahanirmiti Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Mahanirmiti Vacancy 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे तंत्रज्ञ पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रतापदांची संख्या
तंत्रज्ञITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]800 पदे.

एकूण रिक्त पदे : असे मिळून एकूण 800 पदे भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.

 Maharashtra State Power Generation Company Limited Bharti

वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे.

वयांमद्धे सूट : मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे. त्यावरून तुम्हाला समजेल की तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता की नाही.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

वेतन : Available Soon.

Mahanirmiti Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: 500/- रुपये.
  • मागास प्रवर्ग: 300/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : उमेदवार 26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करू शकणार आहेत.

Mahanirmiti Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply For Mahanirmiti Bharti 2024

अर्ज कुठे करावा ?

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरती ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकणार आहेत.

Mahanirmiti Bharti 2024 Notification PDF

 Maharashtra State Power Generation Company Limited

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर चालू भरतीच्या महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्त्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

Mahanirmiti Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.

Mahagenco Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 800 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.