Maharashtra Divyang Kalyan Vibhag Bharti 2025 Notification

मित्रांनो सध्या महाराष्ट्र दिव्यांग कल्याण विभाग मध्ये रिक्त पदांसाठी Maharashtra Divyang Kalyan Vibhag Bharti 2025 द्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
या भरतीमद्धे आकर्षक वेतन मिळणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे भरतीची सर्व माहिती दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर अर्ज करा.
आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला जॉइन व्हा!
Divyang Kalyan Vibhag Bharti
विभाग : ही भरती महाराष्ट्र दिव्यांग कल्याण विभाग मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे
हेही वाचा : जर RPF Constable साठी फॉर्म भरला असेल तर हे काम नक्की करा, अन्यथा अडचण येऊ शकते.
दिव्यांग कल्याण विभाग भरती रिक्त पदे
पदांची माहिती :
पदाचे नाव | पदांची संख्या |
उच्चश्रेणी लघुलेखक | 1 पदे. |
एकूण पदे : एकूण 1 पद भरण्यात येणार आहेत.
दिव्यांग कल्याण विभाग भरती 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- या पदासाठी उमेदवार मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) या पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा. तसेच उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे आणि तो मुंबई किंवा लगतच्या जिल्ह्यातील रहिवासी असावा.
वयोमार्यादा : उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Ordnance Factory Dehu Road Salary
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Divyang Kalyan Vibhag Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन अर्ज करायचा आहे. (ईमेल द्वारे)
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Divyang Kalyan Vibhag Bharti 2025 Apply Last Date
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2025.
How to Apply
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी ईमेल पत्ता पुढे दिली आहे.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता : ds1.dkv@maharashtra.gov.in
Divyang Kalyan Vibhag Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हेही वाचा :
महाराष्ट्र दिव्यांग कल्याण विकास विभाग भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!