Maharashtra Fire Service Admission 2024: महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश! येथून करा अर्ज

Maharashtra Fire Service Admission 2024

Maharashtra Fire Service
Maharashtra Fire Service

मित्रांनो महाराष्ट्र अग्निशमन सेवा मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यासाठी Maharashtra Fire Service Admission 2024 ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि याद्वारे संचालनालय, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन अकादमी, अग्निशमन आणि उप-अधिकारी अभ्यासक्रम वर्ष 2024-25. महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश 2024-25, MFS प्रवेश 2024-25 साठी प्रवेश सुरू झाला आहे.

Maharashtra Fire Service Admission 2024 साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर पुढे या प्रवेश प्रक्रियेमधील सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धती व अधिकृत पीडीएफ जाहिरात अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MFS Admission 2024

कोर्स चे नाव : अग्निशामक (फायरमन) कोर्स, उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स.

विभाग : ही प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभाग मध्ये होणार आहे.

भरतीची श्रेणी : ही प्रवेश प्रक्रिया राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

हेही वाचा :  Indian Army Sports Quota Recruitment 2024: भारतीय सैन्यामध्ये खेळाडूंची भरती!

Fire Service Vacancy

उपलब्ध पाठ्यक्रमाचे नाव (कोर्स) : या भरतीद्वारे खेळाडूंची विविध पदे भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

कोर्सचा सविस्तर तपशील :

कोर्स चे नावरिक्त पदांची संख्या कोर्सचा कालावधी
अग्निशामक (फायरमन) कोर्स06 महीने.
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स40 पदे01 वर्षे.

एकूण पदे : या प्रवेश प्रक्रियेमध्ये 40 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत.

Age Limit for Maharashtra Fire Service Admission 2024

वयोमर्यादा :  15 जून 2024 रोजी ज्या उमेदवाराचे वय 18 ते 25 आहे ते या प्रवेश साठी अर्ज करू शकतात. (पदानुसार वयोमार्यादा वेगवेगळी आहे)

  1. अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे.
  2. उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST : 05 वर्षे सूट.
  • OBC/ EWS : 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Educational Qualification Maharashtra Fire Service Admission 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)

कोर्स चे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
अग्निशामक (फायरमन) कोर्सया पदासाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  असणे आवश्यक. तसेच SC/ ST/ NT/ VJNT/ SBC/ OBC/ EWS: 45% गुण असणे आवश्यक.
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्सया पदासाठी उमेदवार 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.   SC/ ST/ NT/ VJNT/ SBC/ OBC/ EWS : 45% गुण असणे आवश्यक आहे.

Maharashtra Fire Service Physical Qualification

शारीरिक पात्रता :

कोर्सचे नाव उंची वजन छाती 
अग्निशामक (फायरमन)165 सें.मी.50 kg81/86  सें.मी
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी165 सें.मी.50 kg81/86  सें.मी

Maharashtra Fire Service Admission 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क प्रवरगानुसार वेगवेगळे आहे.

कोर्सचे नाव खुला प्रवर्गराखीव प्रवर्ग
अग्निशामक (फायरमन)600/- रुपये.500/- रुपये.
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी750/- रुपये.600/- रुपये.

Maharashtra Fire Service Admission 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी: 23 सप्टेंबर 2024 पासून.

How to Apply for Maharashtra Fire Service Admission 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Maharashtra Fire Service Admission 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

Maharashtra Fire Service Admission 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

Maharashtra Fire Service Admission 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना महाराष्ट्र अग्निशमन प्रवेश प्रक्रियेसाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Pune Mahanagarpalika Recruitment 2024: विविध पदांची भरती! “या” उमेदवारांना संधी

धन्यवाद!

Maharashtra Fire Service Admission 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Maharashtra Fire Service Admission 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 40 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहे.

Maharashtra Fire Service Admission 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close