Maharashtra Fire Service Bharti 2025 Notification
मित्रांनो महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2026-27 ला सुरुवात झाली आहे. आणि Maharashtra Fire Service Bharti 2025 यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2025 आहे त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.
जर तुम्ही भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती , वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे ती काळजीपुर्वक वाचा .
Maharashtra Fire Service Admission 2025-26
भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्बारे उमेदवाराना चांगल्या पगाराची संधी निर्माण झाली आहे .
Maharashtra Fire Service Vacancy 2025
पदांचा सविस्तर तपशील : या पुढील पदे भरण्यात येणार आहे.
अ. क्र. | कोर्सचे नाव | पद संख्या | कालावधी |
1 | अग्निशामक (फायरमन) कोर्स | — | 06 महिने |
2 | उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स | 40 | 01 वर्षे |
Total | 40+ |
एकूण पदे : 40 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.
महत्वाच्या अपडेट :
Educational Qualification for Maharashtra Fire Service Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
- अग्निशामक (फायरमन): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
- उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
Physical Qualification for MFS Bharti 2025
शारीरिक पात्रता : जर तुम्हाला यासाठी अॅडमिशन घ्यायचे असेल तर पुढील शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे.
कोर्सचे नाव | उंची | वजन | छाती |
अग्निशामक (फायरमन) | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
वयोमर्यादा : 15 जून 2025 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
- अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे.
- उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे.
वयामद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC/EWS: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
MFS Bharti 2025 Salary Per Month
1. Junior Instructor/ Deputy Fire Officer | Rs. 30,520/- Per Month. |
2. Driver-Machinist | Rs. 28,340/- Per Month. |
3. Firefighter/ Fire Extinguisher | Rs. 28,340/- Per Month. |
4. Peon | Rs. 25,070/- Per Month. |
MFS Admission 2025-26 Apply Online
अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज शुल्क :
कोर्सचे नाव | खुला प्रवर्ग | राखीव प्रवर्ग |
अग्निशामक (फायरमन) | 600/- रुपये. | 500/- रुपये. |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | 750/- रुपये. | 600/- रुपये. |
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
Maharashtra Fire Service Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी: 08 सप्टेंबर 2025 पासून
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Maharashtra Fire Service Bharti 2025 Notification PDF

भरतीच्या महत्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply
अशा पद्धतिने अर्ज करा :
- तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतिने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असने आवश्यक आहे त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्या आगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा .
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करूं इच्छित आहेत जेणे करून त्यांना सरकारी नौकरी मिळवण्यासाठी थोड़ीशी मदत होईल आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशीच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा .
Thank You!