Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025: गृह विभाग, मंत्रालय, मुंबई मध्ये नोकरीची संधी.

Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025 Notification

maharashtra government

मित्रांनो गृह विभाग, मंत्रालय, मुंबई मध्ये जागा भरण्यासाठी Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 ही आहे.

महत्वाची सूचना : भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. आणि त्यानानंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Maharashtra Gruh Vibhag Recruitment 2025

भरतीचा विभाग : गृह विभाग, मंत्रालय, मुंबई द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

भरतीचा प्रकार : राज्य शासनाची नोकरीची संधी.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.

नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.

ही अपडेट पहा :

Maha Metro Nagpur Bharti 2025: महा मेट्रो नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज

BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये नवीन भरती! पात्रता – 12वी पास

Mumbai Mantralaya Bharti 2025

पदांचा तपशील : चोकशी अधिकारी, चौकशी अधिकाऱ्यास सहायक अधिकारी हे पद भरण्यात येणार आहे.

Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025 Educational Qualification

🎓शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Age Limit

वयोमर्यादा : 70 वर्षे पर्यंत.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची सुरुवात : 12 मार्च 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात!

Salary Per Month

maharashtra government

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: prashant.badgeri@nic.in

Mumbai Mantralaya Bharti 2025 Apply Last Date

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता : श्री. प्रशांत बडगेरी, सह सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, २ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. येथे अर्ज करायचा आहे.

Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025 Notification PDF

Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025
Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत Bhartiera.in ला आवशी भेट देत जा.

महत्वाची अपडेट :

Thank You!