Maharashtra Police Bharti 2025: फेब्रुवारी मध्ये 10,000 पदांची भरती प्रक्रिया सुरू! लागा तयारीला

Maharashtra Police Bharti 2025 New Update पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण Maharashtra Police Bharti 2025 फेब्रुवारी मध्ये सुरू होणार आहे. गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलीस शिपाई … Continue reading Maharashtra Police Bharti 2025: फेब्रुवारी मध्ये 10,000 पदांची भरती प्रक्रिया सुरू! लागा तयारीला