Maharashtra Police Bharti 2025: राज्यात होणार 33,000 पदांची मेगा पोलीस भरती!

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२५

Maharashtra Police
Maharashtra Police

मित्रांनो जर तुम्हीही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्या साठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण Maharashtra Police Bharti 2025 द्वारे राज्यात तब्बल 33,000 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण होणार आहे.

पुढे तुम्हाला पदांचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख, वयोमर्यादा अशी सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police Bharti 2025 Notification

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावमहाराष्ट्र पोलीस भरती 2025
भरतीचा विभागमहाराष्ट्र पोलीस दल मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे33,000 पदे.
शैक्षणिक पात्रताबारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी – LMV Driving License. (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे (प्रवर्गानुसार सूट) (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाणपूर्ण महाराष्ट्र मध्ये.
ही अपडेट पहा : BSF Recruitment 2024: सीमा सुरक्षा दलात 275 पदांची नवीन भरती सुरू! येथून करा अर्ज

Maharashtra Police Vacancy 2025

पदाचे नाव: पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, SRPF सशस्त्र पोलीस शिपाई, बॅण्‍ड्समन‍, कारागृह शिपाई चालक.

रिक्त पदे: 33,000 पदे.

Police Bharti Educational Qualification

शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी – LMV Driving License.

सविस्तर माहिती ही पीडीएफ मध्ये मिळेल (पीडीएफ लवकरच उपलब्ध होईल. त्यासाठी आपला ग्रुप नक्की जॉइन करा. त्यामध्ये तुम्हाला अपडेट मिळेल.

Police Recruitment 2025 Notification

वयाची अट: वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • पोलीस शिपाई: 
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे.
    • मागासवर्गीय:- 18 ते 33 वर्षे.
  • पोलीस शिपाई चालक: 
    • खुला वर्ग:- 19 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:- 19 ते 33 वर्षे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

Maharashtra Police Bharti 2025 Apply Online

अर्ज सुरू होण्याची तारीख: (लवकरच उपलब्ध होईल.)

अर्ज शुल्क : (लवकरच उपलब्ध होईल.)

Police Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख: (लवकरच उपलब्ध होईल.)

महा पोलीस भरती ग्राउंड टेस्ट प्रवेशपत्र रिलीजची तारीख: परीक्षेच्या 07 दिवस आधी.

Maharashtra Police Recruitment 2025 Ground Date

पोलीस भरती मैदान चाचणी तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

Police Bharti Mahiti

Maharashtra Police Bharti 2025 News

Maharashtra Police Recruitment 2025 Exam Date

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख: परीक्षेच्या ०७ दिवस आधी.

Police Recruitment 2025 Notification PDF

Online apply
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)लवकरच उपलब्ध
अधिकृत वेबसाईट (Official Website)लवकरच उपलब्ध
ऑनलाइन अर्ज (Apply Online)लवकरच उपलब्ध
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :

Thank You!

FAQ:

Maharashtra Police Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

Maharashtra Police Bharti 2025 द्वारे तब्बल 33000 पदे भरण्यात येणार आहेत.