Maharashtra Sports Department Recruitment 2024: महाराष्ट्र क्रीडा विभाग भरती! पात्रता – 12वी उत्तीर्ण

Maharashtra Sports Department Recruitment 2024 Notification

Maharashtra Sports Department Recruitment 2024

मित्रांनो महाराष्ट्र क्रीडा विभाग व युवक सेवा संचालनालय मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Maharashtra Sports Department Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शैक्षणिक पात्रता फक्त 12वी आहे. आणि या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 35,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्ही Maharashtra Sports Department Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Sports Department Bharti 2024

भरतीचे नाव : महाराष्ट्र क्रीडा विभाग व युवक सेवा संचालनालय भरती 2024.

विभाग : ही भरती महाराष्ट्र क्रीडा विभाग व युवक सेवा संचालनालय अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs in Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : NUHM Navi Mumbai Recruitment 2024: आरोग्य विभाग नवी मुंबई मध्ये भरती! येथून करा अर्ज

Maharashtra Sports Department Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे क्रीडा प्रशिक्षक हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
क्रीडा प्रशिक्षक05 पदे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (खेळासंबंधीच्या इतर पात्रतेच्या माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

वयोमार्यादा : जाहिराती मध्ये वयोमर्यादेबद्दल उल्लेख नाही.

Maharashtra Sports Department Salary

💸 मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 35,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

Maharashtra Sports Department Recruitment 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.

Maharashtra Sports Department Recruitment 2024 Apply Last Date

☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

हेही वाचा : IBPS PO Recruitment 2024: IBPS मार्फत PO/ MT पदांच्या 4455 जागांसाठी मेगा भरती!

Sports Department Bharti 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Maharashtra Sports Department Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे. त्यावर तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

📄 अर्ज करण्याचा पत्ता : क्रीडा व युवक सेवा शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी, पुणे 411045 येथे अर्ज करायचा आहे.

Maharashtra Sports Department Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

उमेदवाराला मिळणाऱ्या मासिक वेतन मध्ये शासनाच्या वतीने वाढ झाल्यास शासन अध्यादेश निर्गमित झाल्याचे दिनांकपासून वाढीव मानधन लागू करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी माहिती तसेच पुढील स्पर्धेत सहभागी असे उमेदवार अर्ज करू शकतात.

मित्रांनो ही भरती 11 महिन्याच्या करार पद्धतीवरती ही भरती होत आहे. यासाठी सामंजस्य करार 500 रुपये स्टॅम्प पेपरवर करून घेण्यात येणार आहे. मानधनावर नियुक्त केल्याचे कार्यक्षेत्र हे क्रीडा प्रबोधनी पुणे यांच्या राहणार आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

टीप :

Maharashtra Sports Department Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना महाराष्ट्र क्रीडा विभाग व युवक सेवा संचालनालय अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Indian Army BSc Nursing 2024: भारतीय सैन्य नर्सिंग सेवा मधे 220 पदांची भरती!

धन्यवाद!

महाराष्ट्र क्रीडा विभाग व युवक सेवा संचालनालय भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Maharashtra Sports Department Recruitment 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 05 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

महाराष्ट्र क्रीडा विभाग व युवक सेवा संचालनालय भरती 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता लेखामध्ये दिला आहे.

Maharashtra Sports Department Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Maharashtra Sports Department Recruitment 2024 या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close