Mahavitaran Hall Ticket 2024 Download

जर तुम्ही महावितरण भरती 2024 साठी अर्ज केला असेल तर या भरतीच्या परीक्षेच्या तारखा (Mahavitaran Hall Ticket 2024) आलेल्या आहेत. आणि त्याचे हॉल टिकिट देखील आले आहेत. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता त्या पदाच्या परीक्षेची तारीख पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पाहू शकता.

पदाचे नाव | परीक्षेची तारीख |
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | 16, 17 & 18 ऑक्टोबर 2024 |
पदवीधर शिकाऊ अभियंता (स्थापत्य) | 21 ऑक्टोबर 2024 |
पदविकाधारक शिकाऊ अभियंता (स्थापत्य) | 22 ऑक्टोबर 2024 |
पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण) | 23 ऑक्टोबर 2024 |
पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण) | 24 ऑक्टोबर 2024 |
सूचना | Click Here |
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) माहितीपत्रक | Click Here |
![]() | Click Here |
हेही पहा :
मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. म्हणजे त्यांना देखील त्यांच्या परीक्षेची तारीख पाहता येईल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आमचा ग्रुप लगेच जॉइन करा. आणि Bhartiera.in ला नक्की भेट देत जा.
FAQ:
महावितरण भरती 2024 ची परीक्षा तारीख काय आहे?
परीक्षेची तारीख (Mahavitaran Bharti 2024 Exam Date) 16 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यन्त आहे.