MHADA Konkan Bharti 2025: महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग (म्हाडा) मध्ये 40 हजार पगाराची नोकरी!

महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग भरती 2025 तुम्ही पण शासनाची चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहेत का? तर सध्या महाराष्ट्र गृहननिर्माण विभाग मध्ये विविध पदे भरण्यासाठी MHADA Konkan Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2025 पर्यन्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर … Continue reading MHADA Konkan Bharti 2025: महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग (म्हाडा) मध्ये 40 हजार पगाराची नोकरी!