MPSC Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 98 पदांची भरती!

MPSC Bharti 2024 Notification

mpsc notification

मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये काही पदे भरण्यासाठी MPSC Bharti 2024 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.

तुम्हाला पुढे MPSC Notification 2024-25 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Friends, MPSC Bharti 2024 recruitment has started to fill some posts in Maharashtra Public Service Commission. And the last date to apply for this is 13th January 2025. So don't miss this opportunity. Because in this you will also get a good salary.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Notification 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

  • भरतीचे नाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025.
  • पदाचे नाव: विविध पद भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
  • शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 23 डिसेंबर 2025 पासून सुरुवात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2025.
  • नोकरीचे ठिकाण : पूर्णमहाराष्ट्रामद्धे कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही अपडेट पहा : Indian Army EME Group C Bharti 2024: भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 पदांची भरती!

MPSC Vacancy 2024-25

mpsc notification

पदांचा तपशील :

जा. क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
086/20241अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब12
087/20242प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ05
088/20243प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ45
089/20244प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ03
090/20245जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट33

एकूण पदे : 98.

MPSC Age Limit

वयोमर्यादा : 01 एप्रिल 2025 रोजी 18 ते 54 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयांमध्ये सूट :

  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ: 05 वर्षे सूट.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MPSC Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: 719/- रुपये.
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग: 449/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

MPSC Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

mpsc notification
सर्व अपडेट साठी आपला चॅनल – येथे क्लिक करा
जाहिरात (PDF)पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
पद क्र.4: Click Here
पद क्र.5: Click Here
Online अर्ज [Starting: 23 डिसेंबर 2024]Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2024-25 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत Bhartiera.in ला आवशी भेट देत जा.

ही अपडेट पहा :

Thank You!