MPSC Faculty Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 169 पदांची भरती! अर्ज सुरू

MPSC Faculty Recruitment 2024 Notification

MPSC

मित्रांनो MPSC Faculty Recruitment 2024 द्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत तंत्रशिक्षण संचालनालयात गट अ संकाय/शिक्षण – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक व्याख्याता आणि प्राचार्य पदांच्या 169 जागा भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर आहे.

जर तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आई इतर सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्या अगोदर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

राज्यातील व देशातील अशाच महत्त्वाचे अपडेट साठी आपला व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Faculty Vacancy 2024

संस्थेचे नावमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
जाहिरात क्रमांक०६८/२०२३
पदाचे नावप्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र शिक्षक सेवा, गट-अ
शुद्धिपत्रक प्रकाशित झाले12 नोव्हेंबर 2024
एकूण उपलब्ध पदे169
अर्ज सादर करण्याचा कालावधी14 नोव्हेंबर 2024 (14:00) ते 28 नोव्हेंबर 2024 (23:59)
अर्जाची पद्धतऑनलाइन

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नाव एकूण रिक्त पदे
प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ13 पदे.
सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ35 पदे.
सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ९४ पदे.
विविध विषयांचे विभागप्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ04 पदे.
विविध विषयातील सहायक व्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ04 पदे.
प्राचार्य, तन्नारिकेतन, महाराष्ट्र तन्नारिकेतन शिक्षक सेवा, गट-अ१७ पदे.
प्राचार्य, शासकीय हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान, महाराष्ट्र तन्नारिकेतन शिक्षक सेवा, गट-अ02 पदे.

MPSC Faculty Recruitment 2024 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.

  1.  शैक्षणिक पात्रता: उमेदवारांकडे संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर पदांसाठी पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे, तर सहायक प्राध्यापकांसाठी बॅचलर पदवी आवश्यक असू शकते.
  2. राष्ट्रीयत्व : फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकणार आहेत.
  3. इतर पात्रता : पदानुसार विशिष्ट पात्रता आवश्यक असू शकतात. याबद्दल अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

MPSC Faculty Vacancy Age Limit

आवश्यक वयोमर्यादा : ही पदांनुसार वेगवेगळे आहे.

  • प्राध्यापक : १८ ते ४५ वर्षे
  • सहयोगी प्राध्यापक : १८ ते ४३ वर्षे
  • सहायक प्राध्यापक : १८ ते ३८ वर्षे
  • विविध विषयांचे विभागप्रमुख : १८ ते ४५ वर्षे
  • सहायक व्याख्याता : १८ ते ३८ वर्षे
  • प्राचार्य : १९ ते ५१ वर्षे.

MPSC Faculty Post Salary Per Month

वेतन : वेतन हे नियमानुसार मिळणार आहे.

  • शैक्षणिक स्तर 14 : 144200 ते 218200/- रुपये.
  • शैक्षणिक स्तर 13A : 131400 ते 217100/- रुपये.
  • शैक्षणिक स्तर 12 : 57500 ते 182400/- रुपये.

MPSC Faculty Recruitment 2024 Apply Online

MPSC

अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

अर्ज शुल्क : अर्जुन शुल्क हे पदांनुसार व प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.

प्राध्यापकांसाठी:

  • सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी –
  • आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी – रु. 394/- – रु. 294/-

सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी:

  • सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी – रु.719/-
  • राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी – रु.449/-

MPSC Faculty Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2024

State Bank of India मधून चलनाद्वारे अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024

MPSC Faculty Recruitment 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
MPSC Vacancy 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

ही अपडेट पहा :

MPSC भरती 2024 बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

MPSC भरती 2024 म्हणजे काय?

MPSC भर्ती 2024 ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यातील विविध सरकारी पदांसाठी अर्ज मागवतो. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

MPSC भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

MPSC Faculty Recruitment 2024 साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे. या तारखेपूर्वी तुमचा अर्ज सबमिट करा.

close