MSC Bank Recruitment 2024 Notification
मित्रांनो सध्या नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आली आहे. कारण महाराष्ट्र स्टेट बँक माहे रिक्त पदे भरण्यासाठी MSC Bank Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2024 आहे. आणि या भरतीमद्धे एकूण 75 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.
पुढे तुम्हाला या भरतीबद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.
जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच योजना व भरती अपडेट हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.
MSC Bank Bharti 2024
भरतीचे नाव : महाराष्ट्र स्टेट बँक भरती 2024.
भरतीचा प्रकार : जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : Territorial Army Recruitment 2024: भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये 1901 शिपाई पदाची भरती!
MSC Bank Vacancy
पदांचा तपशील : या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची तसेच त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ची तपशील पुढे दिली आहे.
पोस्टचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
---|---|---|
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी | अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर आवश्यक आहे. | 21 ते 32 वर्षे |
वयामद्धे सूट :
- OBC : 03 वर्ष सूट.
- SC/ ST : 05 वर्ष सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
MSC Bank Salary
वेतन : वेतन ही पदानुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती तुम्ही पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पाहू शकता.
पोस्टचे नाव | मिळणारे वेतन |
---|---|
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 30,000/- ते Rs.49,000/- रुपये. |
प्रशिक्षणार्थी सहयोगी | 25,000/- ते 32,000/- रुपये. |
MSC Bank Recruitment 2024 Application Fees
अर्ज शुल्क तपशील : अर्ज शुल्क हे पदानुसार वेगवेगळे आहे.
पोस्टचे नाव | अर्ज शुल्क |
---|---|
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 1770/- रुपये. |
प्रशिक्षणार्थी सहयोगी | 1180/-रुपये. |
ही अपडेट पहा : BMC City Engineer Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांची भरती! हे उमेदवार लगेच अर्ज करा.
MSC Bank Recruitment 2024 Apply Online
अर्ज प्रक्रिया : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज करण्याची तारीख : 19 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा
MSC Bank Recruitment 2024 Apply Online Last Date
सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही पुढे पाहू शकता.
Commencement of on-line registration of application | 19/10/2024 |
Closure of registration of application | 08/11/2024 |
Closure for editing application details | 08/11/2024 |
Last date for printing your application | 23/11/2024 |
Online Fee Payment | 19/10/2024 to 08/11/2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 23 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Maharashtra State Bank Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
MSC Bank Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
महाराष्ट्र स्टेट बँक भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
महाराष्ट्र स्टेट बँक भरती 2024 भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 75 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
महाराष्ट्र स्टेट बँक भरती 2024 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.
Maharashtra State Bank Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.