MSF Bharti 2024 Notification
मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी MSF Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 029 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2024 आहे.
जर तुम्ही MSF Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
MSF Bharti 2024 Update
भरतीचे नाव | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024 |
वयोमार्यादा | 61 वर्ष पर्यंत. |
अर्ज पद्धत | ऑफलाइन. |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 11 ऑक्टोबर 2024 |
MSF Recruitment 2024
भरतीचा विभाग : ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : HURL Recruitment 2024: हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये 212 पदांची भरती! येथून करा अर्ज
MSF Vacancy 2024
पदाचे नाव : सुरक्षा परिवेक्षक अधिकारी हे पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
पदांची संख्या : 029 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
सुरक्षा परिवेक्षक अधिकारी | 029 पदे. |
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सुरक्षा परिवेक्षक अधिकारी | पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे यासाठी खालीख पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा . |
MSF Salary Per Month
मिळणारे वेतन : उमेदवाराला 45,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमार्यादा : 61 वर्षे चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामध्ये सूट :
- SC/ ST : 05 वर्षे सूट.
- OBC : 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
MSF Bharti 2024 Apply
अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे
MSF Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 ऑक्टोबर 2024
मुलाखतीची तारीख : 11 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क : कसलेही अर्ज शुल्क नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलिस महासंचालक , महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर 1 ,32 मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर , कफ परेड मुंबई 400005 येथे अर्ज सादर करायचा आहे.
MSF Bharti 2024 Apply Online
- या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता तुम्हाला वरती दिला आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
MSF Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📜 नमूना अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये MSF Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी Bhartiera.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :
FAQ:
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?
29 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.