MSF Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल मध्ये नवीन भरती! हे उमेदवार लगेच अर्ज करा

MSF Bharti 2024 New Update

MSF Bharti 2024
MSF Bharti 2024

महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मध्ये रिक्त पदांसाठी MSF Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्ही MSF Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSF Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला महामंडळाचे मुख्यालय, मरासुम मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : RRB NTPC Recruitment 2024: भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मोठी भरती! येथून करा अर्ज

महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल भरती 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे ऑफिस असिस्टंट आणि कंप्यूटर टेक्निशियन हे पद भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 07 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • भरतीसाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार मराठी टायपिंग ती शब्दप्रतिमिनेट व इंग्रजी टायपिंग ती शब्द प्रति मिनिट. GCC ची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • इतर माहितीसाठी दिली पीडीएफ जाहिरात पहा

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MSF Salary

वेतन : उमेदवाराला पदानुसार वेतन मिळणार आहे.

MSF Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

MSF Bharti 2024

MSF Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

MSF Bharti 2024 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन नोंदणीयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

  • उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल.
  • त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भ्रमणध्वनी तसेच ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
  • त्यानंतर उमेदवारांची महामंडळाचे कार्यालयात मराठी व इंग्रजी टायपिंग, पत्रलेखन, व इतर गोष्टींची संगणकावर परीक्षा घेण्यात येईल. तसेच परीक्षा नंतर उमेदवाराची मुलाखत घेण्यात येणार आहे.
Maharashtra Security Force Bharti 2024

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Indian Navy Sailor Recruitment 2024: भारतीय नौदलात SSR (मेडिकल असिस्टंट) पदाची भरती! पहा पात्रता व अर्ज

धन्यवाद!

MSF Bharti 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

MSF Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

18 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

MSF Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 07 पदे भरण्यात येणार आहेत.

MSF Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.

close