MSRTC Bharti 2024: एसटी महामंडळ मध्ये 208 पदांची नवीन भरती! हे उमेदवार करा अर्ज

MSRTC Bharti 2024 Notification

MSRTC

मित्रांनो राज्यामध्ये आचारसंहिता संपताच एस टी महामंडळ मध्ये 208 पदे भरण्यासाठी MSRTC Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे. या भरतीमध्ये वेगवेगळी पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही संधी अजिबात सोडू नका.

पुढे तुम्हाला या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, मिळणारे वेतन, आवश्यक वयोमर्यादा व अर्ज पद्धती असे सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

राज्यातील व देशातील अशाच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या ग्रुपला लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST Mahamandal Bharti 2024 Notification

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावएसटी महामंडळ भरती 2024
भरतीचा विभागएसटी महामंडळ, यवतमाळ मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे208 पदे.
शैक्षणिक पात्रतापदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
वयोमर्यादा 18 – 33 वर्षे (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाणएसटी महामंडळ यवतमाळ येथे नोकरी मिळणार आहे.

ST Mahamandal Vacancy 2024

पदाचे नावएकूण पदांची संख्या
मोटर मेकॅनिक75 पदे.
शिटमेटल30 पदे.
डिझेल मेकॅनिक34 पदे.
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक30 पदे.
वेल्डर20 पदे.
रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर12 पदे.
टर्नर02 पदे.
पेंटर जनरल05 पदे.

एकूण पदे : 208 पदे भरण्यात येणार आहेत.

ही अपडेट पहा : Maharashtra Police Bharti 2025: राज्यात होणार 33,000 पदांची मेगा पोलीस भरती!

MSRTC Bharti 2024 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 33 दरम्यान आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

👉 Calculate Your Age 👈

MSRTC Bharti 2024 Apply Online

अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • इतर सर्व उमेदवार –  590/- रुपये.
  • SC/ ST/ PwBD उमेदवार – 295/- रुपये.
MSRTC

MSRTC Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालय, आर्णी रोड,
यवतमाळ– ४४४५००१

MSRTC Bharti 2024 Notification PDF

Online apply
सविस्तर माहिती (Details)Click Here
अधिकृत पीडीएफ जाहिरातClick Here
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
एसटी महामंडळ यवतमाळ भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

MSRTC Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

ST Mahamandal Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 208 पदे भरण्यात येणार आहेत.

ST Mahamandal Yavatmal Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

close