Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Notification
मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 18 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024
विभाग : ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका व वैद्यकीय महाविद्यालय मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : RRB NTPC Bharti 2024: 12वी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वे मध्ये TC व स्टेशन मास्टर च्या नोकरीची संधी! येथून करा अर्ज
मुंबई महानगरपालिका भरती 2024
पदाचे नाव : या भरतीद्वारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : एकूण 18 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार बघितली जाण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Salary
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला 20,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : य. ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008 येथे अर्ज सादर करायचा आहे.
How to Apply for Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 नमूना अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हेही वाचा : Forest Guard Recruitment 2024: वन विभागामध्ये 1684 पदांची मोठी भरती! “या” उमेदवारांना मोठी संधी!
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
मुंबई महानगरपालिका भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
मुंबई महानगरपालिका भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 18 पदे भरण्यात येणार आहेत.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.