Mumbai University Recruitment 2024: मुंबई विद्यापीठात 298 पदांची भरती! पहा अर्ज

Mumbai University Recruitment 2024 Notification

Mumbai University

मित्रांनो मुंबई विद्यापीठ मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Mumbai University Recruitment 2024 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ भर्ती 2024 द्वारे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, आणि सहाय्यक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल पदे आणि तदर्थ शिक्षक पदांच्या 298 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. म्हणजे सर्व महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai University Bharti 2024

भरतीचे नाव : मुंबई विद्यापीठ भर्ती 2024.

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई विद्यापीठ भर्ती 2024 या विभागांतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) येथे नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : BARTI Scholarship 2024: पोलीस भरतीचे ट्रेनिंग मोफत तसेच 72,000 स्कॉलरशिप! असा करा अर्ज

Mumbai University Vacancy 2024

पदाचे नाव : Mumbai University Recruitment 2024 या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

  1. 152 जागा ह्या मुंबई अंतर्गत भरण्यात येणार आहेत.
  2. 146 जागा ह्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आणि कल्याण मध्ये भरल्या जाणार आहेत.

1) 152 पदांचा सविस्तर तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1विद्याशाखांचे डीन04
2प्राध्यापक21
3सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल54
4सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल73
एकूण 152 पदे.

Educational Qualification for Mumbai University Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार आवश्यक पात्रतेची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

आवश्यक पात्रतेचा तपशील :

  1. पद क्र.1: (i) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह  पदव्युत्तर पदवी (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने.  (iii) 15 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  2. पद क्र.2: (i) संबंधित विषयात Ph.D. (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने.  (iii) 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  3. पद क्र.3: संबंधित विषयात Ph.D+55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ पुस्तक 07 प्रकाशने+ 08 वर्षे अनुभव+NET/SET  किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  4. पद क्र.4: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

Age Limit :

आवश्यक वयोमर्यादा : वयोमार्यादेची तपशील प्रकाशित केली नाहीये.

नोकरीचे ठिकाण : मुंबई.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग : 500/- रुपये.
  • मागासवर्गीय : 250/- रुपये.

अर्ज पद्धती : तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता : The Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai–400032 येथे अर्ज सादर करायचं आहे.

हेही वाचा : PCMC Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘ब्रिडींग चेकर्स’ पदाची भरती!

Mumbai University Recruitment 2024 Apply Online

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

2) 146 पदांचा सविस्तर तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1Ad-hoc शिक्षक146
Total146 पदे.

Educational Qualification for Mumbai University Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रतेचा तपशील :

पद क्र.पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
1Ad-hoc शिक्षकया पदासाठी उमेदवार संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.  (ii) NET असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा : वयोमार्यादेची तपशील प्रकाशित केली नाहीये.

नोकरीचे ठिकाण : सिंधुदुर्ग, रत्नागिरी & कल्याण येथे नोकरी मिळणार आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग : 500/- रुपये.
  • मागासवर्गीय : 250/- रुपये.

Mumbai University Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धती : तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता : आवक विभाग, रूम नं. 25 मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई  400 032 येथे अर्ज सादर करायचं आहे.

Mumbai University Recruitment 2024 Apply Online Last Date

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  18 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना :

  1. मित्रांनो तुम्हाला भरतीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
  2. जर अर्जदाराने चुकीची/ बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्यास आणि त्या निदर्शनास आल्यास उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई देखील करण्यात येईल.
  3. तसेच जे अर्ज पूर्ण असतील ते सरसकट नाकारण्यात येणार आहेत.

हे लक्षात ठेवा :

ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना मुंबई विद्यापीठ अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा. 

या अपडेट देखील पहा : Mahajyoti Free Military Training 2024: आता मिळणार मोफत आर्मी ट्रेनिंग! व 72,000 ची स्कॉलरशिप

धन्यवाद!

Mumbai University Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Mumbai University Recruitment 2024 मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे विविध पदाच्या 298 जागा भरण्यात येणार आहेत.

Mumbai University Recruitment 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.

मुंबई विद्यापीठ भरती 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी 18 जुलै 2024 व 7 ऑगस्ट 2024 अर्जाची शेवटची तारीख आहे.

close