NABARD Recruitment 2024: राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँक मध्ये भरती सुरू! मिळतोय एवढा पगार

NABARD Recruitment 2024 Notification

NABARD

मित्रांनो राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँक मध्ये रिक्त पदासाठी NABARD Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे ऑफिस अटेंडंट पद भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 ही आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NABARD Bharti 2024

विभाग : ही भरती राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँक मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे

हेही वाचा : Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024: कोल्हापूर महानगरपालिका मध्ये नोकरी! असा करा अर्ज

NABARD Vacancy

पदांची माहिती :

पदाचे नावपदांची संख्या
ऑफिस अटेंडंट 108 पदे.

एकूण पदे : एकूण 108 पदे भरण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँक भरती 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
ऑफिस अटेंडंटउमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

NABARD Recruitment 2024 in Marathi

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 35,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

NABARD Recruitment 2024 Apply Online

NABARD

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : 02 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

NABARD Recruitment 2024 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2024. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for NABARD Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँक भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

NABARD Recruitment 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्ज (02 ऑक्टोबर पासून)येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
नाबार्ड भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

हेही वाचा :

NABARD Recruitment 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

NABARD Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 108 पदे भरण्यात येणार आहेत.

NABARD Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँक भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.

close