Nagpur Mahakosh Bharti 2025 Notification
नागपूर विभाग आणि लेखा व कोषागार संचालनालय मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Nagpur Mahakosh Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे तुम्हाला राज्य शासनाची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.
Directorate of Accounts & Treasuries, Finance Department, Mahakosh Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व पदांची सविस्तर माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
⚠️महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Nagpur Mahakosh Bharti 2025 Notification
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | महाराष्ट्र शासनाच्या नागपूर विभाग आणि लेखा व कोषागार संचालनालय भरती 2024 |
भरतीचा विभाग | महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालय मध्ये ही भरती होत आहे. |
एकूण पदे | 56 पदे. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | 09 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे (प्रवर्गानुसार वयामद्धे सूट) (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, & चंद्रपूर |
ही महत्वाची अपडेट पहा :
हेही पहा: Post Office Bharti 2025: भारतीय डाक विभाग मध्ये भरती | पात्रता – 10वी पास | पगार – 19,900
Nagpur Mahakosh Vibhag Vacancy
Name of the Post (पदाचे नाव) | No. of Vacancy (एकूण पदे) |
कनिष्ठ लेखापाल (गट क)/ Junior Accountant (Group C) | 56 पदे. |
Nagpur Mahakosh Bharti 2025 Educational Qualification
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) : (i) Degree in any discipline (ii) Marathi typing 30 wpm or English typing 40 wpm.
Age Limit
Age Limit : 19 to 38 years as on 09 February 2025 (09 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे)
Age Relaxation :
- Reserved Category/ EWS/ Orphans: 05 Years Relaxation
👉 Calculate Your Age 👈
Mahakosh Vibhag Salary Per Month
Salary (पगार) : 29200 – 92300/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Nagpur Mahakosh Vibhag Bharti 2025 Apply Online
Application Method : Online (ऑनलाइन अर्ज)
Nagpur Mahakosh Bharti 2025 Apply Online Last Date
Last Date of Online Application: 09 February 2025 (09 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख)
Date of the Examination: To be announced later.
Application Fees (फीज) :
- Open Category: ₹1000/-
- Reserved Category: ₹900/-
Nagpur Mahakosh Bharti 2025 Notification PDF
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम ग्रुप (Details) | Click Here |
Notification (PDF) | Coming Soon |
Online Application [Starting: 10 January 2025] | Apply Online |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
अधिक माहितीसाठी | Click Here |
महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग भरती 2024
नागपूर विभागआणि लेखा व कोषागार विभाग भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग भरती 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
नागपूर विभाग आणि महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
56 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
09 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.