Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Notification
तुम्हाला पण महानगरपालिका मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या नागपूर महानगरपालिका मध्ये 245 पदे भरण्यासाठी Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2025 आहे.
तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर पुढे या भरती संबंधीची सर्व माहिती दिली आहे. जसे की, रिक्त पदांची सविस्तर माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पद्धती, वेतन आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्थित पहा. आणि मगच अर्ज करा अन्यथा भरतीबद्दल तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन करा.
Nagpur Mahanagar Palika Bharti 2025
भरतीचा विभाग : ही भरती नागपूर महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला Nagpur (Jobs in Nagpur) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : ESIC Bharti 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळात 287 पदांसाठी नवीन भरती सुरू!
नागपूर महानगरपालिका भरती 2025
भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. | 36 |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) | विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. | 03 |
नर्स परीचारीका | उमेदवारकडे स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) असणे आवश्यक आहे. | 52 |
वृक्ष अधिकारी | उमेदवार 12वी उत्तीर्ण व GNM असणे आवश्यक आहे. | 04 |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | (i) BSc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पति शास्त्रातील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव असला पाहिजे. | 150 |
एकूण रिक्त पदे : एकूण 245 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे.
Age Limit
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
प्रवर्गानुसार वयामद्धे सूट :
- मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ: 05 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Nagpur Mahanagarpalika Salary Per Month
वेतन : यामद्धे नियुक्त उमेदवाराला 25,000/- ते 1,22,800/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- अराखीव: 1000/- रुपये.
- मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ: 900/- रुपये.
Nagpur Recruitment 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
परीक्षा: नंतर कळविण्यात येणार आहे.
NMC Nagpur Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा. जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा व आमचा ग्रुप नक्की जॉइन करा.
धन्यवाद!
हेही वाचा:
NHM Thane Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
15 जानेवारी 2025 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 245 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
NMC Bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याची लिंक वरती दिली आहे.