National Seed Corporation Recruitment 2024: राष्ट्रीय बियाणे मंडळ मध्ये भरती! वेतन मिळणार 77,000 पर्यंत

National Seed Corporation Recruitment 2024 Notification

National Seed Corporation

मित्रांनो राष्ट्रीय बियाणे मंडळ मध्ये रिक्त पदासाठी National Seed Corporation Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे जीवरक्षक पद भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

National Seed Corporation Bharti 2024

विभाग : ही भरती राष्ट्रीय बियाणे मंडळ मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नवी दिल्ली, लखनौ, जयपूर, भोपाल, पटणा, सिकंदराबाद येथे नोकरी मिळणार आहे

हेही वाचा : Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024: कोल्हापूर महानगरपालिका मध्ये नोकरी! असा करा अर्ज

National Seed Corporation Vacancy

पदांची माहिती :

पदाचे नावपदांची संख्या
अनुवादक (अधिकृत भाषा)06 पद.

एकूण पदे : एकूण 06 पदे भरण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय बियाणे मंडळ भरती 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
अनुवादक (अधिकृत भाषा)उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी इंग्रजी किंवा हिंदी अनिवार्य किंवा निवडक विषय म्हणून OR ii) हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी, हिंदी किंवा इंग्रजी माध्यमासह आणि इंग्रजी किंवा हिंदी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून ii) हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी, हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून किंवा परीक्षेचे माध्यम म्हणून दोन्हीपैकी एक.

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी, 30 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

NSC Bharti 2024

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 22,000/- रुपये ते 77,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

National Seed Corporation Recruitment 2024 Apply Online

National Seed Corporation

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : 04 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

अर्ज शुल्क : 500/- रुपये.

  • SC/ ST/ PWD – शुल्क नाही.

National Seed Corporation Recruitment 2024 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

NSC Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. राष्ट्रीय बियाणे मंडळ भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

National Seed Corporation Recruitment 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
राष्ट्रीय बियाणे मंडळ भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

हेही वाचा :

National Seed Corporation Recruitment 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

National Seed Corporation Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 06 पदे भरण्यात येणार आहेत.

National Seed Corporation Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

राष्ट्रीय बियाणे मंडळ भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

close