Naval Dockyard Recruitment 2024: नेवल डॉकयार्ड मुंबई मध्ये भरती! 10 वी उत्तीर्ण लगेच अर्ज करा

Naval Dockyard Recruitment 2024 Notification

Naval Dockyard

मित्रांनो जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर नेवल डॉकयार्ड मुंबई मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी Naval Dockyard Recruitment 2024 ही भरती सूरु झाली आहे. त्यामुळे ही चांगली संधी आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ट स्टोअर किपर, स्टेनोग्राफर ग्रेड-II, मल्टी टास्किंग स्टाफ इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. आणि नियुक्त उमेदवाराला चांगला पगारही मिळणार आहे.

जर तुम्ही पण या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, भरती मधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळत राहतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Naval Dockyard Mumbai Bharti 2024

Friends if you are 10th passed and looking for a job then Naval Dockyard Recruitment 2024 has started to fill the vacancies in Naval Dockyard Mumbai. So this is a good opportunity. The posts of Senior Store Keeper, Stenographer Grade-II, Multi Tasking Staff, etc. will be filled through this recruitment. And the appointed candidate will also get a good salary. Read all the information carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : नेवल डॉकयार्ड मुंबई भरती 2024 (Naval Dockyard Mumbai Recruitment 2024)

विभाग : ही भरती नेवल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत होत आहे. त्यामुळे मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

Naval Dockyard Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सर्व सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
वरिष्ट स्टोअर किपर02 पदे.
स्टेनोग्राफर ग्रेड-II01 पदे.
मल्टी टास्किंग स्टाफ04 पदे.

एकूण पदे : असे मिळून या भरतीद्वारे एकूण 07 पदे भरण्यात येणार आहेत.

Naval Dockyard Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे

पदांनुसार वेतन तपशील :

पदाचे नावमिळणारे मासिक वेतन
वरिष्ट स्टोअर किपर25,000/- ते 81,100/- रुपये.
स्टेनोग्राफर ग्रेड-II25,000/- ते 81,100/- रुपये.
मल्टी टास्किंग स्टाफ18,000/- ते 56,900/- रुपये.

Educational Qualification for Naval Dockyard Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीमद्धे शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार बघितली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक पात्रता नुसार अर्ज करायचा आहे.

पदानुसार शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ट स्टोअर किपरकोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 उत्तीर्ण किंवा समकक्ष असणे आवश्यक.
स्टेनोग्राफर ग्रेड-IIकोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 उत्तीर्ण किंवा समकक्ष असणे आवश्यक.
मल्टी टास्किंग स्टाफया पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Age Limit for Naval Dockyard Recruitment 2024

आवश्यक वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांपर्यंत आहे त्यांना अर्ज करता येणार आहे. पुढे पदानुसार वयोमार्यादा दिली आहे. तसेच प्रवर्गानुसार वयामध्ये सूट देखील मिळणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदानुसार वयोमार्यादा :

पदाचे नावआवश्यक वयोमार्यादा
वरिष्ट स्टोअर किपर आणि स्टेनोग्राफर ग्रेड-II18 ते 27 वर्षे.
मल्टी टास्किंग स्टाफ18 ते 25 वर्षे.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

Naval Dockyard Recruitment 2024 Apply

Naval Dockyard Recruitment 2024
Naval Dockyard Recruitment 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.

अर्जाची सुरवात : 07 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्जाची मुदत : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 28 दिवसाच्या आतमध्ये अर्ज करायचे आहेत.

अर्ज शुल्क :

Naval Dockyard Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य गुणवत्ता ॲश्युरन्स एस्टॅब्लिशमेंट (नेव्हल स्टोअर्स), DQAN कॉम्प्लेक्स, 8वा मजला, नेव्हल डॉकयार्ड, टायगर गेट मुंबई – 400023 येथे तुम्हाला अर्ज करायचा आहे.

  1. मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज सादर करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती अचूकपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
  5. त्यानंतर आवश्यकते लागणारे सर्व कागदपत्रे अर्ज सोबत जोडायचे आहेत.

Naval Dockyard Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया : या भरती उमेदवारांना लेखी परीक्षा व व्यापार परीक्षेसाठी हजर राहावे लागणार आहे. लेखी परीक्षेत चुकीच्या उत्तरला कोणतेही मार्क्स कट होणार नाहीत. तसेच जर अर्ज खूप आले तर पदांची संख्या कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार विभागाकडे आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नेवल डॉकयार्ड मुंबई सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 150 पदांची भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Naval Dockyard Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 07 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Naval Dockyard Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Naval Dockyard मध्ये मासिक वेतन किती मिळते?

नेवल डॉकयार्ड मुंबई मध्ये 18,000/- ते 81,100/- रुपये एवढे वेतन मिळते. (वेतन पदानुसार वेगवेगळे मिळते)

नेवल डॉकयार्ड मुंबई भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

03 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close