NDA 2 Recruitment 2024: पहा अधिसूचना, रिक्त पदे व निवड प्रक्रिया! अधिकारी बनू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी

NDA 2 Recruitment 2024 Notification

NDA 2 Recruitment 2024
NDA 2 Recruitment 2024

मित्रांनो UPSC 15 मे 2024 रोजी NDA 2 Recruitment 2024 ची नवीन अधिसूचना जारी करेल, ज्यामध्ये सैन्य, नौदल, हवाई दल आणि INAC मध्ये सामील होण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी NDA म्हणजेच (नॅशनल डिफेन्स अकादमी) च्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी खूप मोठी संधी आहे. NDA 2 2024 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावर लवकरत लवकर अर्ज करावा.

वर्षातून दोनदा होणारी NDA परीक्षा ही भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी बनू इच्छिणाऱ्यांसाठी एक खूप चांगला मार्ग आहे. कारण या परीक्षेद्वारे तुम्ही थेट अधिकारी पदावर नियुक्त होऊ शकतात. जर तुम्ही पण या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे पदाची माहिती, अर्ज तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो तुम्ही जर नोकरीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती,  अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा कारीचा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.

NDA 2 Notification

भरतीचे नाव : NDA 2 Recruitment 2024.

भरती घेणारा विभाग : ही भरती

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना ऑफिसर पदावर सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीचा उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

NDA Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील अधिकारी हे पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा सविस्तर तपशील : मित्रांनो पदांची सविस्तर माहिती 15 मे 2024 रोजी अपडेट करण्यात येईल.

विभाग पदाचे नाव
NDA (नॅशनल डिफेन्स अकादमी)सैन्य –
नौदल –
हवाई दल –
नौदल अकादमी (१०+२ कॅडेट प्रवेश योजना)

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण किती पदे भरण्यात येतील हे लवकरच अपडेट करण्यात येईल

NDA Salary Per Month

मिळणारे वेतन : यामध्ये नियुक्त उमेदवाराला 56,100/- ते 1,77,500/- एवढे मासिक वेतन मिळते. तसेच इतर भत्ते देखील मिळतात.

MPSC Civil Services Recruitment 2024: MPSC मार्फत पूर्व परीक्षा 2024 जाहीर! 524 पदे

NDA 2 2024 Eligibility

आवश्यक पात्रता : फक्त भारतीय रहिवासी उमेदवार राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी (NDA) अर्ज करण्यास पात्र आहेत.

Educational Qualification for NDA 2 Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता तपशील :

  • आर्मी विंगसाठी : या मधील पदासाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • नॅशनल डिफेन्स अकादमीच्या आर्मी विंगसाठी : १२ वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या हवाई दल आणि नौदल विंगसाठी आणि भारतीय नौदल अकादमीमधील 10+2 कॅडेट प्रवेश योजनेसाठी: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.

NDA Age Limit

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 16.5 ते 19.5 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

NDA 2 Recruitment 2024
NDA 2 Recruitment 2024

NDA 2 Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धती : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (Online Apply) पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • सामान्य : 100/- रुपये.
  • SC/ ST, महिला, JCO/ NCO/ ORs : कोणतेही अर्ज शुल्क आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 मे 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे. (लवकरच अपडेट करण्यात येईल.)

NDA 2 Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी उमेदवारांना 04 जून 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा (लवकरच उपडते करण्यात येईल)
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
UPSC NDA 2 Recruitment 2024

UPSC NDA 2 Recruitment 2024 Application Form :

  • NDA अर्ज फॉर्म 2024 ची लिंक अधिसूचना आल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. पात्र उमेदवार www.upsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊन किंवा वरती दिलेल्या थेट लिंकचा वापर करून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • NDA 2 अधिसूचना 2024 साठी अर्ज करताना, उमेदवारांना स्वतःची माहिती जसे की जन्मतारीख, निवासी पत्ता, पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी इत्यादी माहिती टाकणे गरजेचे आहे.
How to Apply for UPSC NDA 2 Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा: पुढील पद्धतीने तुम्ही NDA Bharti 2024 साठी अर्ज करू शकता.

  • मित्रांनो तुम्हाला सर्वात अघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात वाचायची आहे. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • त्यानंतर तुम्हाला यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला upsc.gov.in. ला भेट द्यायची आहे.
  • त्यानंतर नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2024 साठी “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.
  • बरोबर माहिती टाकून वन-टाइम नोंदणी पूर्ण करून घ्या.
  • NDA ऑनलाइन फॉर्म 2024 मध्ये प्रवेश करण्यासाठी नोंदणी आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व महत्वाची माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. व शेवटी अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करायचा आहे.
  • अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे NDA ची तेरी करात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल व शासनाच्या अशाच महत्वाच्या योजनांचे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 324 जागांची भरती! पहा पूर्ण माहिती

धन्यवाद!

भरती संबंधी काही महत्वाचे प्रश्न :

NDA 2 Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

NDA 2 Recruitment 2024 या भरतीसाठी उमेदवारांना 04 जून 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

UPSC NDA 2 Recruitment 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (Online Apply) पद्धतीने करावा लागणार आहे.

NDA Age Limit किती आहे?

ज्या उमेदवारांचे वय 16.5 ते 19.5 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

close