NHM Nandurbar Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12वी पास वर नोकरीची संधी! येथे पहा सविस्तर

NHM Nandurbar Recruitment 2024 Notification

NHM Nandurbar Recruitment 2024
NHM Nandurbar Recruitment 2024

मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नंदुरबार मध्ये रिक्त पदांसाठी NHM Nandurbar Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. जे उमेदवार 12वी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

जर तुम्ही NHM Nandurbar Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Nandurbar Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नंदुरबार (Jobs in Nandurbar) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Pune Mahanagarpalika Bharti 2024: पुणे महानगरपालिका मध्ये 681 पदांची भरती! PMC CMYKPY Bharti

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार भरती 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

एकूण रिक्त पदे : एकूण 138 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पदानुसार पात्रता पाहण्यात येणार आहे. त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

NHM Salary

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 20,000/- ते 1,25,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

NHM Nandurbar Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : 150/- रुपये.

NHM Nandurbar Recruitment 2024

NHM Nandurbar Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : महिला व बाल रुग्णालय,नंदुरबार जिल्हा रुग्णालय परिसर,ता.जि.नंदुरबार येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

How to Apply

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता खाली दिला आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

NHM Nandurbar Recruitment 2024 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 अर्ज नमूनायेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा व आमचा ग्रुप नक्की जॉइन करा. 

हेही वाचा :

Indian Navy Sailor Recruitment 2024: भारतीय नौदलात SSR (मेडिकल असिस्टंट) पदाची भरती! पहा पात्रता व अर्ज

धन्यवाद!

NHM Nandurbar Bharti 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

NHM Nandurbar Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

10 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

NHM Nandurbar Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 0138 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

NHM Nandurbar Bharti 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.

close