NHM Ratnagiri Bharti 2025: आरोग्य अभियान रत्नागिरी मध्ये विविध पदांची भरती!

NHM Ratnagiri Bharti 2025 Notification

NHM Bharti 2024

मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत मध्ये रिक्त पदांसाठी NHM Ratnagiri Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी सोडू नका.

जर तुम्ही NHM Ratnagiri Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Ratnagiri Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला रत्नागिरी (Jobs in Ratnagiri) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Home Guard Bharti 2025: मुंबई मध्ये 2771 होम गार्ड पदांची भरती! करा त्वरित अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती 2025

NHM Bharti 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा सल्लागार, CPHC सल्लागार, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, बजेट आणि वित्त अधिकारी, लेखापाल, मनोरुग्ण परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, IPHS समन्वयक इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत. सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

एकूण रिक्त पदे : एकूण 85 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असणे आवश्यक आहे. इतर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमार्यादा : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

NHM Salary

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 18,000/- ते 75,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

NHM Ratnagiri Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

NHM Pune Bharti 2024

Ratnagiri Arogy Abhiyan Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्याचा पत्ता/ मुलाखतीचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी या कार्यालयाकडे. येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

How to Apply

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता खाली दिला आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा. जेणेकरून तुमचं अर्ज आज रीजेक्ट होणार नाही.

NHM Ratnagiri Bharti 2024 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा व आमचा ग्रुप नक्की जॉइन करा. जणेकरून अशाच महत्वाच्या अपडेट मिळत राहतील. 

धन्यवाद!

ही अपडेट पहा :

NHM Ratnagiri Bharti 2025 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

NHM Ratnagiri Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

09 जानेवारी 2025 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

NHM Ratnagiri Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 85 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?

NHM Ratnagiri Bharti 2024 साठी ऑफलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याचा पत्ता व लिंक वरती दिला आहे.

close