NHM Thane Recruitment 2024 Notification
मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे मध्ये रिक्त पदांसाठी NHM Thane Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. जे उमेदवार 12वी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
जर तुम्ही NHM Nandurbar Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
NHM Thane Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला ठाणे (Jobs in Thane) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र नगर विकास विभागामध्ये 208 पदांची भरती! येथे करा अर्ज
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे भरती 2024
भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, LAB तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक व इतर पदे भरण्यात येणार आहेत. सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
एकूण रिक्त पदे : एकूण 327 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.
वयोमर्यादा :
- खुला : ३८ वर्षे.
- राखीव : ४३ वर्षे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
NHM Salary
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 15,000/- ते 75,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
NHM Thane Recruitment 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता : 300/- रुपये.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता : 200/- रुपये.
NHM Thane Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हापरिषदठाणे, तळमजला, रोडनं. २२, जीएसटीभवनसमोर, स्टेटबँकजवळ, वागळेईस्टेट ठाणे (पश्चिम – ४००६०४) येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
How to Apply
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता खाली दिला आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा. जेणेकरून तुमचं अर्ज आज रीजेक्ट होणार नाही.
NHM Thane Recruitment 2024 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा व आमचा ग्रुप नक्की जॉइन करा.
धन्यवाद!
NHM Thane Bharti 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
NHM Thane Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
28 ऑक्टोबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
NHM Thane Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 327 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
NHM Thane Bharti 2024 साठी ऑफलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याचा पत्ता व लिंक वरती दिला आहे.