NLC India Limited Recruitment 2024: NCL इंडिया लिमिटेड मध्ये भरती सूरु! असा करा अर्ज

NLC India Limited Recruitment 2024 Notification

NLC India Limited Recruitment 2024
NLC India Limited Recruitment 2024

मित्रांनो NLC इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी NLC India Limited Recruitment 2024 ही नवीन भरती निघाली आहे. आणि या भरतीची अधिकृत जाहिरात NCL इंडिया लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

जर तुम्ही NLC India Limited Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर तुम्हाला पुढे या भरतीची सर्व माहिती मिळणार आहे जसे की, एकूण रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्जाची तारीख इत्यादि त्यामुळे सर्व माहिती शेवटपर्यंत वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर मिळतील.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NLC Recruitment 2024

Friends, NLC India Limited Recruitment 2024 is out for various posts in NLC India Limited. And the official advertisement of this recruitment is published by NCL India Limited. So the candidates have a very good chance to get the job. Eligible candidates have to apply online for this recruitment. apply link is also given below.

भरतीचे नाव : NLC India Limited Recruitment 2024.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

NLC India Limited Vacacny

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पदाचे नावएकूण पदसंख्या
एक्झिक्यूटिव्ह ऑपरेशन्स24 पदे.
एक्झिक्यूटिव्ह मेंटेनन्स12 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 036 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

NLC India Limited Recruitment 2024
NLC India Limited Recruitment 2024

पगार/ वेतन : वेतन पदांनुसार वेगवेगळे मिळणार आहे.

पदाचे नावमिळणारे वेतन
एक्झिक्यूटिव्ह ऑपरेशन्स70,000/- ते 1,00,000/- रुपये.
एक्झिक्यूटिव्ह मेंटेनन्स70,000/- ते 1,00,000/- रुपये.

सविस्तर माहिती साठी एकदा दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Educational Qualification for NLC India Limited Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एक्झिक्यूटिव्ह ऑपरेशन्सउमेदवाराने रासायनिक/ C&I/ E&I/ ECE/ इलेक्ट्रिकल/ EEE/ यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ बॅचलर पदवी घेतलेली असणे आवश्यक.
एक्झिक्यूटिव्ह मेंटेनन्सउमेदवाराने सिव्हिल/ केमिकल/ C&I/ E&I/ ECE/ इलेक्ट्रिकल/ EEE/ यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ बॅचलर पदवी घेतलेली असणे आवश्यक.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 37 ते 42 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

NLC India Limited Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑनलाइन (Apply Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :  

  • जनरल/ ओबीसी : 854/- रुपये.
  • SC/ ST/ महिला : 354/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

NLC India Limited Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

NLC Recruitment 2024 PDF:

अधिकृत पीडीएफ जाहिरात साठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट साठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज साठी येथे क्लिक करा
How to Apply For NLC India Limited Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : पुढील स्टेप द्वारे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

  • मित्रांनो सर्वात अघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक बघून घ्या. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • त्यानंतर तुम्हाला NLC India Limited च्या अधिकृत वेबसाइट www.nlcindia.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन नोंदणी/ अर्ज करण्यापूर्वी, याची खात्री करून घ्या की तुमच्याकडे स्वतःचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी आहे.
  • त्यानंतर अर्ज करताना तुमची सर्व आवश्यक माहिती व आवश्यक कागदपत्रे/bप्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती विहित नमुन्यात अपलोड करायच्या आहेत.
  • उमेदवारांनी केवळ पदासाठी एकच अर्ज सादर करायचा आहे. पदासाठी अनेक अर्ज/ नोंदणी झाल्यास, शेवटची नोंदणी अर्ज फक्त विचारात घेतला जाणार आहे.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी, परत एकदा अपलोड केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत याची खात्री करून घ्या.
  • ऑनलाइनद्वारे अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवाराने नोंदणीसह अर्जाची प्रिंट आऊट घ्यावी आणि दस्तऐवज/ प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी प्रमाणपत्रे/ कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती सोबत सादर करावी.
  • निवडीसाठी उमेदवारांच्या छोट्या यादीसाठी अर्जांची छाननी केवळ कागदपत्रे/ प्रमाणपत्रांवर आधारित असणार आहे.
  • ऑनलाईन अर्ज पोर्टल 29/04/2024 रोजी 10:00 तास ते 20/05/2024 रोजी 17:00 तासांपर्यंत सक्रिय राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
NLC India Limited Recruitment 2024
NLC India Limited Recruitment 2024

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

FAQ:

NLC India Limited Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

या भरतीसाठी 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

NLC India Limited Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण 036 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

NLC Recruitment 2024 साठी वयोमार्यादा काय आहे?

ज्या उमेदवारांचे वय 37 ते 42 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

NLC India Limited मध्ये किती वेतन मिळणार आहे?

70,000/- ते 1,00,000/- रुपये वेतन मिळणार आहे.

close