NMMC Bharti 2026 Notification

मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्तपदे भरण्यासाठी NMMC Bharti 2026 ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025-26 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
NMMC Recruitment 2026 Notification
विभाग : ही भरती नवी मुंबई महानगरपालिका मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
DSSSB ASO Bharti 2026 – 587 पदांसाठी मोठी भरती! Graduate साठी सुवर्णसंधी
Arogya Vibhag MO Bharti 2026: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या 1440 जागांसाठी भरती
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | गट | पद संख्या |
| 1 | वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी) | गट-अ | 113 |
| 2 | सहाय्यक आयुक्त | गट-ब | 05 |
| 3 | महापालिका उपसचिव | 01 | |
| 4 | सहाय्यक विधि अधिकारी | 01 | |
| 5 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | गट-क | 08 |
| 6 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 04 | |
| Total | 132 |
एकूण पदे : एकूण 132 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for NMMC Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयोमार्यादा : 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
मिळणारे वेतन : पदानुसार वेतन वेगवेगळे आहे.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ: ₹900/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 फेब्रुवारी 2026 15 एप्रिल 2026 (11:55 PM) ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for NMMC Bharti 2026
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक पुढे दिला आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
NMMC Bharti 2026 Notification PDF

NMMC Bharti 2026 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोजhttps://bhartiera.in/ भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!






