North Eastern Railway Recruitment 2024: उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 पदांची भरती! येथून करा अर्ज

North Eastern Railway Recruitment 2024 Notification

Indian Railway

मित्रांनो जर तुम्हाला रेल्वे विभागात नोकरी करायची असेल तर उत्तर पूर्व रेल्वे मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी North Eastern Railway Recruitment 2024 या नवीन भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे अप्रेंटिस पदाच्या 1104 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित आहेत. त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीसाठी देशातील पूर्ण राज्यांमधून मधून उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नका.

North Eastern Railway Recruitment 2024 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

North Eastern Railway Bharti 2024

भरतीचे नाव : उत्तर पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती 2024.

विभाग : ही भरती उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना रेल्वे विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला उत्तर पूर्व रेल्वे मध्ये नोकरी मिळणार आहे.

North Eastern Railway Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1104 पदे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 12 जून 2024 रोजी 15 ते 24 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

North Eastern Railway Apprentice Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असाल पाहिजे. तसेच त्याने ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर) केलेला असणे आवश्यक आहे.

Ordnance Factory Recruitment 2024: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीत 201 पदांची भरती! लगेच अर्ज करा

North Eastern Railway Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला मिळणारी मासिक वेतन तपशील पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

North Eastern Railway Apprentice Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात : 12 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : भरतीसाठी अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.

  • General/ OBC : 100/- रुपये.
  • SC/ ST/ महिला/ PWD/ EWS: अर्ज शुल्क नाही.

North Eastern Railway Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for North Eastern Railway Apprentice Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही North Eastern Railway Apprentice Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

North Eastern Railway Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

North Eastern Railway Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Forest Guard Recruitment 2024: वनविभाग मध्ये नवीन भरती सुरू! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर

धन्यवाद!

उत्तर पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

उत्तर पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 1104 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

North Eastern Railway Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

North Eastern Railway Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

North Eastern Railway Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close