NUHM Navi Mumbai Recruitment 2024 Notification
मित्रांनो आरोग्य विभाग नवी मुंबई मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी NUHM Navi Mumbai Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे बहुउद्देशीय कर्मचारी हे पद भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यातून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही पण नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 ऑगस्ट 2024 आहे. जर तुम्ही पण अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज पाठवण्याचा पत्ता, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
NUHM Navi Mumbai Bharti 2024
भरतीचे नाव : आरोग्य विभाग नवी मुंबई भरती 2024.
विभाग : ही भरती आरोग्य विभाग नवी मुंबई अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : Indian Navy Fireman Recruitment 2024: फायरमन पदाच्या 444 पदांची भरती! मोठी संधी
NUHM Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे बहुउद्देशीय कर्मचारी हे पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
बहुउद्देशीय कर्मचारी | 59 पदे. |
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा पास झालेला असावा.यासोबत उमेदवाराकडे पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वायमद्धे सूट :
- ओबीसी प्रवर्ग : 03 वर्ष सूट.
- एससी/ एसटी प्रवर्ग : ०५ वर्ष सूट.
NUHM Salary
💸 मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला मासिक वेतन पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेले पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा.
NUHM Navi Mumbai Recruitment 2024 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
NUHM Navi Mumbai Recruitment 2024 Apply Last Date
☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
हेही वाचा : Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय मध्ये विविध पदांची भरती! येथून करा अर्ज
Arogya Vibhag Bharti 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही NUHM Navi Mumbai Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे. त्यावर तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
📄 आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
NUHM Navi Mumbai Recruitment 2024 Notification PDF
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ इतर सविस्तर माहिती पहा | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग,३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नंबर १,से.१५ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614 येथे अर्ज करायचा आहे.
महत्वाचे :
NUHM Navi Mumbai Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना आरोग्य विभाग नवी मुंबई अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Indian Army BSc Nursing 2024: भारतीय सैन्य नर्सिंग सेवा मधे 220 पदांची भरती!
धन्यवाद!
संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
आरोग्य विभाग नवी मुंबई भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 59 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
NUHM Navi Mumbai Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता लेखामध्ये दिला आहे.
NUHM Navi Mumbai Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
NUHM Navi Mumbai Recruitment 2024 या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.