Ordnance Factory Recruitment 2024 Notification
मित्रांनो देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी Ordnance Factory Recruitment 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतून विविध पदांच्या तब्बल 214 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
जर तुम्ही Ordnance Factory Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Police Bharti 2024 Hall Ticket: हॉल टिकिट आले! येथून करा लगेच डाउनलोड
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024
भरतीचे नाव : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024.
विभाग : ही भरती देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : Ordnance Factory Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला देहू रोड, पुणे येथे नोकरी मिळणार आहे.
Ordnance Factory Dehu Road Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) हे पद भरण्यात येणार आहे.
भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | पद संख्या |
कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) | 201 पदे. |
एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 201 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवाराला AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस. असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 05 जुलै 2024 रोजी 18 ते 35 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच प्रवर्गानुसार वयामध्ये सूट देखील देण्यात आली आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
वयामद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
अर्जाची सुरवात : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसांच्या आत मध्ये अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.
Ordnance Factory Dehu Road Bharti Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101 E-Mail: ofdrhrd@ord.gov.in Tel. No.: 020-27167247. येथे तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात (अर्ज PDF) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Ordnance Factory Recruitment 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
PGCIL Recruitment 2024: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लि. मध्ये 435 पदांची भरती! लगेच अर्ज करा
धन्यवाद!
Ordnance Factory Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 201 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Ordnance Factory Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
Ordnance Factory Recruitment 2024 या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.