PCMC Bharti 2024 Notification
मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध भरण्यासाठी PCMC Bharti 2024 ची नवीन जाहिरात अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला महानगरपालिका मध्ये नोकरी करायची असेल तर ही संधी सोडू नका.
जर तुम्ही PCMC Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही उत्सुक असाल तर तुम्हाला पुढे सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती पुढे दिली आहे.
मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
PCMC Recruitment 2024
विभाग : ही भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे
हेही वाचा : Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता आणि अर्ज
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 (PCMC Vacancy 2024)
पदांची माहिती :
- Occupational Therapist
- Assistant Occupational Therapisth
- Sr. Speech Therapist
- Jr. Speech Therapist
- Sr. Audiologist
- Jr. Audiologist
- Multi-Purpose Rehabilitation Worker
- Sr. Prosthetist/ Orthotist
- Prosthetist/Orthotist Technician
- Kala Shikshak
- Trans-Disciplinary Special Educator/ Counsellor
एकूण पदे : एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार बघितली जाणार आहे त्यामध्ये पदवी, पदव्युत्तर, एमएससी, बीएससी, बॅचलर डिग्री, आणि डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता आहे.
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे पर्यन्त आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
PCMC Salary Details
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 40,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
PCMC Bharti 2024 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : 1ला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्व्हे क्र. 31/1 ते 5, 32/18/3 ते 6, सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी – 18 येथे अर्ज सादर करायचा आहे.
PCMC Bharti 2024 Apply Last Date
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2024.
Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- पिंपरी चिंचवड महागर पालिका भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी पत्ता पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
PCMC Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हेही वाचा : SSC GD Constable Bharti 2024: SSC मार्फत तब्बल 46,617 GD कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती! येथे पहा पात्रता
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
पिंपरी चिंचवड महागरपालिक भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 12 पदे भरण्यात येणार आहेत.
PCMC Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.