PCMC Recruitment 2024 Notification
मित्रांनो जर महानगर पालिका मध्ये नोकरी करायची असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी PCMC Recruitment 2024 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, किंवा PCMC ही पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका आहे. हे पुण्याचे शहरी समूह आहे. Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 द्वारे 56 ब्रीडिंग चेकर्स पदांसाठी ही भरती होत आहे.
PCMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ते 11 जुलै 2024 (05:00 PM) पर्यन्त आहे. आणि जर तुम्ही पण या भरतीसाठी उत्सुक असला तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, व इतर महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा
PCMC Bharti 2024
भरतीचे नाव : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024.
भरतीचा विभाग : ही भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका या विभागांतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Jobs in PCMC) येथे नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँक मध्ये विविध पदांची भरती! येथून करा अर्ज
Pimpari Chinchvad Mahanagarpalika Vacancy 2024
पदाचे नाव : PCMC Recruitment 2024 या भरतीद्वारे ब्रिडींग चेकर्स हे पद भरण्यात येणार आहे.
भरल्या जाणाऱ्या पदांचा सविस्तर तपशील :
- मराठी माध्यम :
विषयाचे नाव | पदांची संख्या |
ब्रिडींग चेकर्स | 56 पदे. |
एकूण पदे : या भरती Pimpri Chinchwad Municipal Corporation च्या भरती प्रक्रियेमध्ये दोन्ही माध्यमातून मिळून 56 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for PCMC Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार आवश्यक पात्रतेची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
आवश्यक पात्रतेचा तपशील :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
ब्रिडींग चेकर्स | या पदासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Age Limit :
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे आहे. तो या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
PCMC Recruitment Salary
वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला वेतन पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
PCMC Recruitment 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क : PCMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कसलेही अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास करण्यास सुरुवात झाली आहे.
PCMC Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2024 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज सादर करा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411048 येथे अर्ज सादर करायचा आहे.
PCMC Recruitment 2024 Notification
अधिकृत पीडीएफ जाहिरा | येथे क्लिक करा |
अर्ज (Application Form) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्त्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना :
- मित्रांनो तुम्हाला भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
- जर अर्जदाराने चुकीची/ बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्यास आणि त्या निदर्शनास आल्यास उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई देखील करण्यात येईल.
- तसेच जे अर्ज पूर्ण असतील ते सरसकट नाकारण्यात येणार आहेत.
हे लक्षात ठेवा :
ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Annapurna Yojana: आता 3 गॅस मिळणार मोफत! सरकारची “अन्नपुर्णा योजना”
धन्यवाद!
PCMC Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
PCMC Recruitment 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे ब्रिडींग चेकर्स पदाच्या 56 जागा भरण्यात येणार आहेत.
PCMC Recruitment 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी 11 जुलै 2024 अर्जाची शेवटची तारीख आहे.