PGCIL Recruitment 2024: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लि. मध्ये 435 पदांची भरती! लगेच अर्ज करा

PGCIL Recruitment 2024 Notification

power grid Corporation of India Ltd
power grid Corporation of India Ltd

मित्रांनो पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी PGCIL Recruitment 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात Power Grid Corporation of India ltd वर प्रकाशित करण्यात आली आहे. ही एक भारतीय सरकारी मालकीची इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनी आहे ज्याचे मुख्यालय गुडगाव, भारत येथे आहे. पॉवरग्रिड भारतात निर्माण होणाऱ्या एकूण उर्जेपैकी सुमारे 50% वीज प्रसारित करते. या भरतीद्वारे 435 अभियंता प्रशिक्षणार्थी पदे भरण्यात येणार आहेत.

जर तुम्हाला या PGCIL Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PGCIL Bharti 2024

Friends PGCIL Recruitment 2024, a new recruitment advertisement has been published on Power Grid Corporation of India Ltd to fill the vacancies in Power Grid Corporation of India Ltd. It is an Indian state-owned electric utility company headquartered in Gurgaon, India. Powergrid transmits about 50% of the total power generated in India. 435 engineer trainee posts will be filled through this recruitment.

भरतीचे नाव : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024.

विभाग : ही भरती पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

PGCIL Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे इंजिनिअर ट्रेनी ह्या पदाच्या विविध शाखा मधील भरण्यात येणार आहे. सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील :

शाखा चे नावपद संख्या
इलेक्ट्रिकल331 पदे.
सिव्हिल53 पदे.
कॉम्प्युटर सायन्स37 पदे.
इलेक्ट्रॉनिक्स14 पदे.

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 435 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for PGCIL Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवार 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) तसेच GATE 2024 असणे आवश्यक आहे.

PGCIL Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदांनुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. (त्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

PGCIL Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात : 12 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : PGCIL Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

  • General/ OBC: 500/- रुपये.
  • SC/ ST/ PWD/ ExSM : अर्ज शुल्क नाही.

PGCIL Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जुलै 2024 (11:59) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for PGCIL Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही PGCIL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
PGCIL Recruitment 2024
PGCIL Recruitment 2024

PGCIL Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

PGCIL Recruitment 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक ऑफ बडोदा अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Central Bank of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक मध्ये 3000 पदांची भरती!

धन्यवाद!

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 427 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Power Grid Corporation of India ltd Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

PGCIL Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close