Post Office Bharti 2026 Notification: भारत सरकार डाक विभाग, 28000+ जागांसाठी मेगा भरती!

Post Office Bharti 2026 Notification

indian post office

Post Office Bharti 2026: भारतीय डाक विभाग (Department of Posts, Govt. of India) ने Post Office GDS Bharti 2026 / India Post GDS Recruitment 2026 जाहिरात प्रसिद्ध केली आहे जिथे 28000+ ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak — GDS) पदांसाठी अर्ज घेण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

Post Office Recruitment 2026 in Marathi

पदाचे नाव (Post Name)एकूण पद संख्या
GDS — Branch Post Master (BPM)28000+
GDS — Assistant Branch Post Master (ABPM)समाविष्ट
Dak Sevakसमाविष्ट
Total Posts28000+

शैक्षणिक पात्रता (Post Office Bharti 2026 Educational Qualification)

📌 10वी उत्तीर्ण (10th Pass) आवश्यक आहे.
📌 संगणकाचा प्राथमिक ज्ञान (Basic computer knowledge).
📌 सायकल चालवण्याचे ज्ञान (Cycling knowledge) — हा सर्वसाधारणपणे अनिवार्य आहे.(Majhi Naukri | माझी नोकरी)

💡 उच्च शिक्षण जसे 12वी, ग्रॅज्युएशन आवश्यक नाही — ही भरती 10वी पाससाठी सरकारी नौकरी संधी आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ही भरती पहा – Pune Metro Rail Bharti 2026: महा-मेट्रो पुणे अंतर्गत विविध पदांची भरती!

ही भरती पहा – Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये नवीन भरती.

महत्वाच्या तारीखा (Post Office Bharti 2026 Important Dates)

🔹 Online One-Time Registration (OTR): 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
🔹 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)
🔹 अर्ज सुधारण्याची (Edit) विंडो: 18 ते 19 फेब्रुवारी 2026
📌 हे GDS ऑनलाइन अर्ज 2026 पूर्णपणे ऑनलाइन मोडमध्ये भरले जाईल.(Majhi Naukri | माझी नोकरी)

वयाची अट (Age Limit)

📍 उमेदवाराची वय 18 ते 40 वर्षे असावी (16 फेब्रुवारी 2026 पर्यंत).
📍 SC/ST ला 5 वर्षे आणि OBC ला 3 वर्षे वय सवलत उपलब्ध आहे.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

अर्ज शुल्क (Application Fee)

✅ General / OBC / EWS: ₹100/-
✅ SC / ST / PWD / Transwomen / महिला: फी नाही (No Fee)
👉 GDS शुल्क राकामध्ये सवलत देण्यात आली आहे जेणेकरून अधिक लोक फायदा घेऊ शकतील.

निवड प्रक्रिया (Post Office Bharti 2026 Selection Process)

Merit-Based Selection — 10वी मार्क्सनुसार मेरिट लिस्ट तयार करून उमेदवारांची निवड केली जाते.
कोणतीही परीक्षा/इंटरव्ह्यू नाही.
👉 त्यामुळे GDS भरती 2026 मध्ये 10वी मार्क्सचा मोठा प्रभाव आहे.

कसे अर्ज करायचे (How to Apply)

  1. अधिकृत India Post GDS ऑनलाइन पोर्टल वर जा
  2. एक-वेळ OTR करा
  3. अर्ज फॉर्म भरा
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. शुल्क भरा (जर लागू असेल तर)
    👉 आणि शेवटी Submit करा!

Post Office Bharti 2026 Notification PDF

Post Office Bharti 2026 Notification
टेलेग्राम चॅनलTelegram Group
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
ही India Post Office GDS Notification 2026 येणाऱ्या मेगा भरतीची माहिती इतर मित्रांना नक्की शेअर करा. आणि या भरतीच्या येणाऱ्या लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी भरती एरा या वेबसाइट ला भेट देत जा.

ही मेगा भरती पहा –

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now