Post Office Recruitment 2024: भारतीय डाक विभागात नोकरीची संधी! येथे करा अर्ज

Post Office Recruitment 2024 Notification

Post Office Recruitment 2024
Post Office Recruitment 2024

मित्रांनो भारतीय डाक विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी Post Office Recruitment 2024 ही नवीन भारती सूरु झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Post Office Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय डाक विभागाद्वारे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करात असाल आणि वेळोवेळी तुम्हाला अशाच भरतीच्या नवनवीन अपडेट हवे असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Post Recruitment 2024

New Bharati Post Office Recruitment 2024 has been launched to fill up the vacancies in three Indian Postal Departments. So now you have a golden opportunity to get a government job. In this recruitment, applications have been started from the eligible candidates for the vacant posts. So this is a very good opportunity for those candidates who want to get a job in fire brigade. link is also given below.

भरतीचा विभाग : ही भरती या Indian Post Office (भारतीय डाक विभाग) मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी आहे.

Post Office Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे स्टाफ कार ड्रायवर हे पद भरण्यात येणार आहे.

पदांचा तपशील :

ऑफिसचे नावभरली जाणारी पदे
Circle Office1 पद.
Patna Division1 पद.
Gaya Division1 पद.
Bhojpur Division1 पद.
MMS, Patna3 पद.
Rohtas Division1 पद.
Bhagalpur Division1 पद.
Begusarai Division1 पद.
Munger Division1 पद.
Purnea Division1 पद.
Saharsa Division1 पद.
North Region1 पद.
PTC, Darbhanga1 पद.
Muzaffarpur Division1 पद.
Saran Division1 पद.
Motihari Division1 पद.
Darbhanga Division1 पद.
एकूण19 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 19 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला 19,900/- ते 63,200/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for Post Office Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 10वी उत्तीर्ण आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

व्यावसायिक पात्रता :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हलके आणि जड मोटार वाहनांसाठी वैद ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे.
  • तसेच उमेदवाराला मोटार यंत्रणेचे थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे जेणेकरून तो वाहनांमधील सामान्य दोष काढू शकेल.
  • उमेदवाराकडे कमीत कमी तीन वर्ष हलक्या आणि जड वाहन चालवण्याचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 56 वर्षे पर्यन्त आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

Post Office Recruitment 2024 Apply Online

Post Office Recruitment 2024
Post Office Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Post Office Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज करायचं आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता : ऑफिस ऑफ पोस्टमास्टर जनरल, बिहार सर्कल, पटना-800001 या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

Post Office Recruitment 2024 Selection Process

बिहार पोस्ट ऑफिस कार ड्रायव्हर भर्ती 2024 करिता निवड प्रक्रिया :

  • निवड प्रक्रिया अनेक टप्प्यात होईल. पहिला टप्प्यामद्धे सर्व उमेदवारांची अर्ज प्रक्रिया आणि दस्तऐवज सबमिशन असेल.
  • पहिली पायरी : उत्तीर्ण झालेले उमेदवार स्टेज II वर जाण्यास सक्षम असतील. दुसऱ्या टप्प्यात काही चाचण्या आणि परीक्षा होणार आहेत.
  • पायरी दुसरी : मधील सर्व पेपर्स उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचाच अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाईल.
  • तिसरी पायरी : अंतिम गुणवत्ता यादी उमेदवारांना परीक्षेच्या दोन्ही टप्प्यात मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित असेल.

Required Documents

Post Office Recruitment 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :

या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • ओळख पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

लक्षात ठेवा की तुम्हाला काही अतिरिक्त दस्तऐवज सबमिट करण्यास सांगितले जाऊ शकते, जसे की EwS किंवा PwD प्रमाणपत्र.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

How to Apply for Post Office Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सगळ्यात अघोदर तुम्हाला  या भरतीचा अर्ज शोधण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट द्या.
  • पुढे, विचारलेल्या सर्व माहितीसह फॉर्म भरा.
  • पुढे, अर्जासोबत विनंती केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • शेवटी, तुम्हाला तुमचा अर्ज आणि कागदपत्रे एका लिफाफ्यात ठेवावी लागतील आणि स्पीड पोस्ट/नोंदणीकृत पोस्टद्वारे “ऑफिस ऑफ पोस्टमास्टर जनरल, बिहार सर्कल, पटना-800001” वर मेल करा.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10वी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ ला रोज भेट देत जा.

धन्यवाद!

Post Office Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे कार त ड्रायव्हर पदाच्या 19 जागा भरण्यात येणार आहेत.

Bihar Post Office Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी तुम्हाला जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत मध्ये अर्ज करायचा आहे.

close